Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘लेके पहला पहला प्यार’; मौनी रॉयचे लटके झटके पाहून चाहते झाले फिदा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 25, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील अत्यंत लोकप्रिय तसेच बॉलीवुड क्षेत्रातही अग्रेसर असणारी अभिनेत्री मौनी रॉयचा मोठा चाहता वर्ग आहे. अभिनेत्री मौनी रॉय हि नेहमीच सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. त्यामुळे ती स्वतःचे एकापेक्षा एक हटके लूक मधले फोटो किंवा मग व्हिडीओ शेअर करण्याची एकही संधी सोडत नाही. मग तिच्या मिरर सेल्फीपासून वॅकेशन फोटोपर्यंत सगळे फोटो तिच्या चाहत्यांसह ती शेअर करते आणि भरभरून लाईक्स मिळते. असाच मौनिचा एक डान्सिंग व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तिचे चाहते तर फुल्ल लट्टू झाले आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

अभिनेत्री मौनी रॉय हिने अलीकडेच ब्लॅक अँड व्हाइट व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने सांगितले, की सेटवर एका शॉटची वाट पाहत असताना तिने हा व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने एक कॅप्शनही दिले आहे. या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, “क्लासिक प्रेमी.. हॅशटॅग जेव्हा शॉटच्या प्रतीक्षेत असतो”. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री मौनी रॉय नव्वदीच्या काळातील अत्यंत लोकप्रिय गाणे “लेके पहला पहला प्यार” यावर अदाकारी नृत्य करताना दिसत आहे. तिने या व्हिडिओमध्ये एक सुंदर लहेंगा परिधान केलेला दिसत आहे. हा व्हिडीओ पाहताच चाहते मौनाच्या अदांवर फिदा झाल्याचे दिसत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

मौनी रॉयच्या या व्हीडिओवर नुसते तिचे चाहतेच नाही तर अनेको टीव्ही आणि बॉलीवुड कलाकारांनीसुद्धा प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिच्या चाहत्यांनी या व्हिडिओवर लाल हार्ट, फायर इमोजी आणि किस इमोजी शेअर केले आहेत. अभिनेत्री मौनी रॉयच्या वर्क फ्रन्टबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच आगामी चित्रपट “ब्रह्मास्त्र” मध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या सोबत ती दिसणार आहे. तसेच मौनीने “लंडन कॉन्फिडेंशियल” या वेबसिरिजमध्येसुद्धा काम केले आहे. शिवाय मौनी सध्या तिच्या “बैठे बैठे” या म्युझिक व्हिडिओमुळे चांगलीच चर्चेत आहे. या म्युझिक व्हिडिओमध्ये ती अंगद बेदी या कलाकारासोबत दिसली आहे.

Tags: Black And White VideoInstagram ReelMouni RoyTv Bollywood ActressViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group