Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

किरण खेरनंतर आता ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला कोरोनाची लागण; बॉलिवूडकरांची चिंता वाढली

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 24, 2023
in Hot News, Trending, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Pooja Bhatt
0
SHARES
89
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून देशभरात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने डोकं वर काढलं आहे. कोरोनापासून आपली सुटका होते आहे असे वाटत असतानाच आता पुन्हा एकदा ठिकठकाणी कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. बॉलिवूड सिनेविश्वातील कलाकार देखील पुन्हा कोरोनाच्या विळख्यात सापडू लागले आहेत. अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री किरण खेर यांनी आपली कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले होते. यांनतर आता बॉलिवूडची आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्री पूजा भट्टला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

And exactly 3 yrs later,I have tested positive for the first time. Mask up people! Covid is still very much around & can get to you despite being fully vaccinated. Hopefully I shall be back on my feet soon 🙏 https://t.co/WmNV6dH97n

— Pooja Bhatt (@PoojaB1972) March 24, 2023

अभिनेत्री पूजा भट्टने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना माहिती देण्यासाठी एक ट्विट शेअर केले आहे. यामध्ये पूजाने लिहिले आहे की, ‘तीन वर्षांनंतर मी पहिल्यांदा पॉझिटिव्ह आढळले आहे. तुम्ही सर्व मास्क घाला. कोरोना अजूनही जवळपास आहे आणि संपूर्ण लसीकरण करूनही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. आशा आहे की मी लवकरच माझ्या बरी होऊन परतेन’. पूजाच्या या ट्विटवर तिच्या चाहत्यांनी तिने लवकर बरे व्हावे म्हणून प्रार्थना केल्या आहेत.

I have tested positive for Covid. So anyone who has come in contact with me please get yourself tested.

— Kirron Kher (@KirronKherBJP) March 20, 2023

अलीकडेच अभिनेत्री किरण खेर यांनी आपल्या सोशल मीडियावर माहिती देताना कोरोनाची लागण झाल्याचे म्हटले होते. त्यांनी माहिती देताना लिहिले होते कि, ‘‘मी कोविड-19 पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी लगेचच आपली कोविड-19 ची चाचणी करून घ्यावी’. यानंतर आता पूजा भट्टलाही कोरोनाची लागण झाल्यामुळे कोरोनाने बॉलिवूडमध्ये प्रवेश केल्याचे समोर येत आहे. दरम्यान इतर बॉलिवूड कलाकारांमध्ये आता चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Tags: Bollywood ActressCovid 19 Tested Positivepooja BhattTweeter PostViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group