Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अभिनेत्री प्रिती झिंटाने घेतले कामाख्या देवीचे दर्शन; पोस्ट शेअर करत म्हणाली, ‘सगळं सार्थकी लागलं..’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 8, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Preity Zinta
0
SHARES
163
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा गेल्या बऱ्याच काळापासून लाईमलाईटपासून एक अंतर राखून आहे. त्यामुळे मोठ्या पडद्यावर अभिनेत्रींचे दर्शन होऊन बराच काळ लोटला आहे. असे असले तरीही प्रीती सोशल मीडियावर मात्र चांगलीच सक्रिय असते. यामुळे मोठ्या पडद्यावर जरी ती दिसत नसली तरीही चाहत्यांच्या संपर्कात मात्र आहे. प्रीती तिच्या आयुष्यातील अगदी लहानातली लहान गोष्ट आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. तर प्रीतीने नुकतेच कामाख्या देवीचे दर्शन घेतल्याची माहिती देताना एक व्हिडीओ पोस्ट शेअर केली आहे. जी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Preity G Zinta (@realpz)

अभिनेतर प्रीती झिंटाने आज अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रीती गुवाहाटीमधील कामाख्या देवीच्या मंदिर परिसरात दिसते आहे. यावेळी तिने गुलाबी रंगाचा पंजाबी सूट परिधान केला आहे. तसेच तिने देवीच्या मंदिरात जाताना आपलं डोकं ओढणीच्या सहाय्याने झाकलं आहे आणि फेस मास्कही घातला होता. प्रीतीने या व्हिडीओमध्ये मंदिर, जवळपास असणारी दुकाने आणि तलावाची एक झलक दाखवली आहे. सोबतच या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो कि, एका साधू महाराजांनी प्रीतीला कामाख्या मंदिराची प्रतिकृती भेट केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Preity G Zinta (@realpz)

प्रितीने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘गुवाहाटीला जाण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे प्रसिद्ध कामाख्या देवी मंदिराला भेट देणे. आमच्या फ्लाइटला बराच उशीर झाला आणि त्यामुळे मी रात्रभर जागी होते. पण जेव्हा मी मंदिरात प्रवेश केला, तेव्हा हे सगळं सार्थकी लागलं असंच वाटलं. या मंदिरात येऊन मनाला शांतता आणि सकरात्मक विचार करायची शक्ति मिळाली. तुमच्यापैकी कुणी गुवाहटीला आलात तर नक्कीच या मंदिराला भेट द्या’.

Tags: Bollywood ActressInstagram PostKamakhya Templeprity zintaViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group