Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आपल्या सिद्धूसाठी बॉलिवूडकर बोलतायत फाडफाड मराठी; ‘बालभारती’ तर हिट आहे….

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 2, 2022
in Trending, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Balbharati
0
SHARES
210
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज दिनांक २ डिसेंबर २०२२, शुक्रवार आणि आजच्या दिवशी आपल्या सिद्धूचा ‘बालभारती’ रिलीज झाला आहे. मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव तर मराठी आणि बॉलिवूड अशा दोन्ही सिनेविश्वात आपल्या कलागुणांसाठी प्रचंड प्रसिद्ध आहे. मुळात गुणी कलाकाराचं कौतुक नाही करायचं तर कुणाचं करायचं..?

View this post on Instagram

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

सध्या आपल्या सिद्धूचा ‘बालभारती’ हा चित्रपट रिलीज झाला असून सिद्धू या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मुख्य म्हणजे त्याच्या या चित्रपटाचं प्रमोशन एकदम हटके सुरु आहे. कारण काही बॉलिवूड कलाकारांनी मराठीतून सिद्धूचं कौतुक आणि चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये जॅकलिन फर्नांडिस, वरून शर्मा, पूजा हेगडे आणि आता रणवीर सिंग यांचा समावेश आहे.

View this post on Instagram

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

त्याच काय आहे.. आज सिद्धूचा बालभारती रिलीज झाला आहे. तसेच आज त्याचा आगामी सिनेमा ‘सर्कस’चा ट्रेलरसुद्धा रिलीज झाला आहे आणि हे मराठी बोलणारे बॉलिवूडकर सिद्धूच्या सर्कसची स्टार कास्ट आहेत. सिद्धूचा सर्कस २३ डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

आता प्रमोशन फंडा कायतरी हटके पाहिजे ना.. म्हणूनच सिद्धूने थेट आपल्या बॉलिवूड मधील खास दोस्तांनाच मराठीतून बोलायला भाग पाडलं आहे. सिद्धार्थाने आतापर्यंत या चौघांचेही व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यातील जॅकलिन मराठीत बोलावी म्हणून त्याने स्वतःच तिला मदत केली आहे. नाहीतर जॅकलीनचं हिंदी सर्वश्रुत आहेच.

View this post on Instagram

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

या व्हिडिओत जॅकलिन बोलतेय कि, ‘सिद्धूची मराठी फिल्म येतेय ‘बालभारती’ नक्की बघा.’ अगदी असेच पूजा हेगडे मराठीतून बोलतेय. शिवाय वरून शर्मा म्हणतोय कि, सिद्धूची फिल्म येतेय बालभारती.. २ डिसेंबरला.. तर एन्जॉय करो. मजे करो यार.’ यानंतर आता चर्चेत आहे तो रणवीरचा व्हिडीओ.

View this post on Instagram

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

या व्हिडिओमध्ये रणवीर म्हणतोय कि, ‘मी सिद्धार्थच्या बालभारतीचा ट्रेलर पाहिला. सिद्धार्थ हा गुणी कलाकार आहे. त्याचा बालभारती हा चित्रपट दोन डिसेंबर पासून प्रदर्शित होतो आहे. दादा के जलवे….दादा आय़ लव यु…’ अशाप्रकारे बॉलिवूडकरांना सिद्धार्थने मराठीत बोलायला भाग पाडलंय. स्फियर ओरिजीन्स निर्मित आणि नितीन नंदन दिग्दर्शित ‘बालभारती’ या चित्रपटामध्ये आर्यन मेंघजी, सिध्दार्थ जाधव, अभिजित खांडकेकर आणि नंदिता पाटकर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

Tags: BalbharatiInstagram Postjacklin fernandezMarathi MoviePooja HegdeRanveer SingSiddharth JadhavVarun SharmaViral Videos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group