Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

कनिका कपूर प्रकरणात ऋषि कपूरने काढला चिमटा म्हणाले,”काही कपूर लोकांवर… “

tdadmin by tdadmin
March 21, 2020
in बातम्या
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन । कनिका कपूरच्या प्रकरणात ज्येष्ठ अभिनेते ऋषि कपूर यांनी अनोख्या पद्धतीने ट्विट केले आहे. ‘कपूर स्पेशल’ हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासह अभिनेत्याने येस बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर आणि कनिकाचे फोटोही शेअर केले आहेत.

ऋषि कपूर यांनी फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘आजकाल काही कपूर लोकांवर अवघड वेळ आहे. मला भीती वाटते .. हे देवा ,रक्षण कर या कपूरांचं .. काहीही चुकीचे काम नको होऊन देऊस .. जय माता दी.

Aaj kal kuch “Kapoor”logon pe time bhaari hai. Darta hoon. Hey Malik raksha karna doosre “Kapoor-on”ki! Koi galat kaam na ho kabhi. Jai Mata Di! pic.twitter.com/gPyHJvGGaY

— Rishi Kapoor (@chintskap) March 20, 2020

 

कनिका कपूर यांनी शुक्रवारी इन्स्टाग्रामवर शेअर केले की तिला कोविड -१९ची लागण झाली आहे. तिने लिहिले, “मला गेल्या ४ दिवसांपासून फ्लूची चिन्हे आहेत, माझी स्वत: ची टेस्ट झाली आणि तिला कोविड -१९ ची लागण झाली असल्याचे दिसून आले. माझे कुटुंब आणि मी सध्या पूर्णपणे आयसोलेटेड असून वैद्यकीय सल्ला घेत आहोत. विमानतळावर १० दिवसांपूर्वी माझे स्कॅनिंग झाले होते परंतु ४ दिवसांपासून मला लक्षणे दिसून आली. यावेळी मी आपणा सर्वांना सांगू इच्चीते कि आपणही सेल्फ-आइसोलेशनघयावे आणि लक्षणांमध्ये वाढ झाली तर टेस्ट करून घ्यावी. ”
भारतातील कोरोना विषाणूमुळे पीडित रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, जी आता वाढून २८८ झाली आहे. त्याचवेळी, चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

 

Tags: corona virusinstagramisolationkanika kapoorphotos viralrishi kapoorsocial mediaviral momentsViral PhotoViral Videoऋषि कपूरकनिका कपूरकोरोनाकोरोना विषाणूकोरोना व्हायरसकोरोनाव्हायरसकोविड -१९
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group