Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

फर्ज के आगे मजबूर प्यार! ‘गुम है किसी के प्यार में’च्या नव्या प्रोमोत रेखाजींच्या सौंदर्याने केली कमाल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 6, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Gum Hai Kisike Pyar Mein
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील चीरतरुण अभिनेत्री म्हणजे रेखा. त्यांचे सौंदर्य, दिलखेचक अदा आणि नखरेल नजाकत यांमुळे आजही त्यांचे लाखो दिवाने आहेत. आजही त्यांच्याकडे बॉलिवूड दिवा म्हणून आदराने पाहिलं जातं. त्यांच्यासह काम करण्यासाठी कित्येक कलाकार एका पायावर उभे असतात. तसेच त्यांचे चाहते त्यांची झलक पाहण्यासाठी नेहमीच आतुर असतात. अश्यात जर त्यांची अदाकार झलक आणि मोहक सौंदर्य पहायला मिळाले तर? त्यांच्या चाहत्यांसाठी हि जणू पर्वणीच ठरेल नाही का.. तर, स्टार प्लसच्या ‘गुम है किसीके प्यार में’ या मालिकेच्या प्रोमोत रेखाजी हुसनपरी होऊन अवतरल्या आहेत. हा प्रोमो सोशल मीडियावर येताच चांगलाच गाजला आहे.

View this post on Instagram

A post shared by StarPlus (@starplus)

‘गुम है किसी के प्यार में’ अत्यंत लोकप्रिय टेलीविजन शो आहे आणि जेव्हा अभिनेत्री रेखा यांनी त्यासाठी पहिला प्रोमो शूट केला, तेव्हापासून तर या शोबाबत प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच उत्सुकता आहे. यानंतर, चाहते रेखा यांना टेलीविजन स्क्रीनवर पुन्हा पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. संयोगाने, मालिकेच्या निर्मात्यांनी आपल्या चाहत्यांना नवीन प्रोमोने जणू सरप्राइजच दिले आहे. या प्रोमोला खऱ्या अर्थाने रेखाजींच्या सौंदर्याने न्याय दिला आहे. अखेर त्यांना बॉलिवूड दिवा उगीच थोडे म्हणतात.

https://www.instagram.com/p/CJEHIY6BOTT/?utm_source=ig_web_copy_link

स्टार प्लस वाहिनीच्या लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे, ‘गुम है किसी के प्यार में’. या मालिकेचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यात रेखाजींनि मालिकेच्या प्रोमोत दिसणे हा योग्य सोने पे सुहागा यापेक्षा निश्चितच कमी नाही. हा प्रोमो अत्यंत मंत्रमुग्ध करणारा असून रेखा यांच्या अंदाजात मालिकेची खासियत व्यक्त होणे हे इतकेच प्रेक्षकांची उत्सुकता वाढविण्यासाठी पुरेसे होते. आता प्रेक्षकांना असा प्रश्न पडला आहे कि, या मालिकेत नेमके काय होणार? साई आणि विराट यांना आपल्या प्रेमाची जाणीव होईल? की मालिकेत नवा ट्विस्ट येईल आणि ते दूर होतील? आता या सगळ्या प्रश्नांची उत्तर इथेच मिळाली तर मालिका पाहण्यात मजा ती काय? हि मालिका येत्या सोमवारपासून रात्री ८ वाजता प्रसारित होणार आहे.
फक्त स्टार प्लस वाहिनीवर.

Tags: Bollywood Actress RekhaGum hai kisi ke pyar meinNew Promo LaunchedSenior ActressStar Plus
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group