Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

“माझ्या चित्रपटाला पुरस्कार द्या अन्यथा बहिष्कार टाकेन”; करण जोहरने थेट समिक्षकांनाच दिली होती धमकी

tdadmin by tdadmin
July 28, 2020
in बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येमुळे बॉलिवूडमधील घराणेशाहीवर जोरदार टीका होत आहे. अनेक कलाकार व चित्रपट समिक्षक स्वत:हून बॉलिवूडमधील गटबाजीवर भाष्य करत आहेत. त्यातच आता पत्रकार शेखर गुप्ता यांनी निर्माता करण जोहरची पोलखोल केली आहे. करणच्या चित्रपटाला पुरस्कार दिला नाही तर थेट पुरस्कार सोहळ्यावरच बहिष्कार टाकू अशी धमकी त्याने दिली होती.आणी विशेष बाब म्हणजे त्याच्या या मागणीला शाहरुख खानने देखील पाठिंबा दिला होता, असा खळबळजनक आरोप शेखर गुप्ता यांनी केला आहे.

खर गुप्ता यांनी द प्रिंट या वेबसाईटवर लिहिलेल्या लेखात बॉलिवूड सिनेउद्योगाची पोलखोल केली आहे. या लेखात त्यांनी करण जोहरचा एक किस्सा देखील सांगितला आहे. ते म्हणाले, “२०१० साली माय नेम इज खान हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. तरीही या चित्रपटाला पुरस्कार द्यावा अशी मागणी करण जोहरने केली होती. कारण त्याने या चित्रपटावर प्रचंड पैसा खर्च केला होता. परंतु तेव्हा जुरींनी त्याच्या मागणीला नकार दिला. त्यावेळी त्या पुरस्कार सोहळ्यावरच बहिष्कार टाकण्याची धमकी त्याने दिली होती. त्याच्या या धमकीला शाहरुख खान आणि काही अन्य काही कलाकारांचाही पाठिंबा होता. करणने धमक्या देऊन असे अनेक पुरस्कार बळकावले आहेत.” असेही शेखर गुप्ता यांनी सांगितला.

शेखर गुप्ता यांनी अनेक माध्यम संस्थांसाठी संपादक पदावर काम केलं आहे. ते एक नामांकित चित्रपट समिक्षक म्हणून ओळखले जातात. तसेच त्यांनी अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये जुरींची भूमिका देखील बजावली आहे. यामुळे शेखर गुप्तांनी केलेल्या या आरोपांमुळे बॉलिवूमध्ये खळबळ माजली आहे

Tags: Karan johar
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group