Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या राहत्या घरात चोरी; 2 जणांना अटक

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 15, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Shilpa Shetty
0
SHARES
105
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हि सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक आहे. ती नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे सोशल मीडियावर ट्रेंडिंग विषय ठरते. ती एक उत्तम अभिनेत्री असल्यामुळे तिचे फॉलोवर्सदेखील खूप आहेत. दरम्यान नुकतीच तिच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या मुंबईतील राहत्या घरात मोठी चोरी झाल्याचे समजत आहे. याबाबत पोलिसांनी तडक कारवाई केली असून दोघांना अटकेत घेण्यात आले आहे.

View this post on Instagram

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty)

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या मुंबईतील घरी एका आठवड्यापूर्वी चोरी झाली आहे. या चोरांनी शिल्पाच्या घरातील अत्यंत महागड्या वस्तूंची चोरी केल्याचे समजले आहे. याबाबत स्वतः अभिनेत्रीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती आणि यानंतर कारवाईत २ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांना या चोरांकडून शिल्पाच्या घरातून चोरी केलेल्या वस्तू आपल्या आहेत. या वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी शिल्पाने जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

Thief that robbed #ShilpaShetty‘s residence caught

Click to read #tellychakkar #rajkundra #dostana #apne #baazigar #dhadkan #bollywoodnewshttps://t.co/LIKLeHbIAC

— Tellychakkar.com (@tellychakkar) June 15, 2023

यापूर्वीदेखील अनेकदा शिल्पा शेट्टीला पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागली आहे. शिल्पाचा पती राज कुंद्रा याच्या पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे शिल्पाने गेल्या वर्षभरात कायद्याचा पाहुणचार अगदी जवळून पाहिला आहे. शिल्पा शेट्टी हि सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणारी अभिनेत्री आहे. शिवाय टाबॉलिवूडमध्ये फिटनेस फ्रिक म्हणून तिच्या नावाचा आवर्जून उल्लेख केला जातो. शिल्पाला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. शिल्पाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ‘येत्या काळात ती काही रियॅलिटी शोमध्ये दिसणार आहे. शिवाय एका कॉप सिरीजमध्येही ती दिसणार आहे’.

Tags: Bollywood ActressInstagram PostRobberyShilpa ShettyTweeter Post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group