Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अभिनेत्री क्रांती रेडकरच्या घरात चोरी; लाखो रुपयांचे मौल्यवान घड्याळ लंपास

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 7, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Kranti Redkar
0
SHARES
131
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरने आपल्या उत्तम अभिनयाने सिनेसृष्टीत स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. तिचा चाहता वर्ग बऱ्यापैकी मोठा असून तिच्या प्रत्येक अपडेटवर चाहत्यांची नजर असते. नुकतीच क्रांतीविषयी एक मोठी बातमी समोर आली असून चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकदा सेलिब्रिटी अधिकृत सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना घराची टूर करवत असतात आणि हीच गोष्ट क्रांतीला महागात पडली आहे. घराचा कोपरा कोपरा ठाऊक असणाऱ्या कुण्या व्यक्तीने क्रांतीच्या घरावर हात साफ केला आहे. होय. क्रांती रेडकरच्या घरी चोरी झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar)

अभिनेत्री क्रांती रेडकर हिच्या घरात चोरी झाल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले असून सर्वत्र ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. हि चोरी नेमकी कुणी केली..? कशी केली याचा तपास सुरु असताना क्रांतीने एका व्यक्तीवर शंका असल्याचे सांगितले आहे. क्रांतीच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीने ही चोरी केली आहे, असा आरोप अभिनेत्रीने केला आहे. या चोरीत तिच्या घरातील साडेचार लाख रुपये किमतीचे मौल्यवान घड्याळं चोरी झाल्याचे क्रांतीच्या नजरेस आले आहे. यानंतर क्रांतीने लगेचच याबाबत गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि पोलिसांनी या गुन्हाची नोंद केली आहे. सध्या गोरेगाव पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत

View this post on Instagram

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar)

घरात चोरी झाल्याची माहिती क्रांतीने स्वतः पोलिसांना दिली आहे. या प्रकरणाबद्दल अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले कि, ‘क्रांती रेडकर यांनी एका एजन्सीमार्फत घरात काम करणाऱ्या महिलेची नेमणूक केली होती. मात्र काही दिवस काम केल्यानंतर घरात कोणी नसताना योग्य संधी साधत तिने ही चोरी केली. त्यानंतर ही महिला फरार झाली आहे. आता गोरेगाव पोलीस या महिलेला नोकरीवर ठेवलेल्या एजन्सीचा तपास करत असून त्या महिलेचा देखील शोध घेत आहेत’.

Tags: Instagram PostKranti RedkarMarathi ActressViral News
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group