Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

तेजस्वी- करणचं ब्रेकअप..?; स्वतःला अंधश्रद्धाळू म्हणत अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 11, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Karan_Teja
0
SHARES
95
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस हिंदी सीजन १५ च्या माध्यमातून लोकप्रिय ठरलेली जोडी अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे प्रेक्षकांचं लाडकं कपल आहे. यांची जोडी इतकी लोकप्रिय आहे कि त्यांच्या आयुष्यात काय चालू आहे.? हे जाणून गेहण्याची एक वेगळीच उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना नेहमीच असते. अलीकडेच तेजस्वी आणि करण यांच्या नात्याला कुणाची तरी नजर लागल्याची चर्चा सुरु झाली होती. ते दोघे एकमेकांपासून वेगळे झाले असून त्यांचं ब्रेकअप झालंय अशा चर्चांना उधाण आलं होत. या चर्चांवर आता तेजस्वीने प्रकाश टाकत महत्वाच्या गोष्टीचा उलघडा केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Tejasswi Prakash (@tejasswiprakash)

बिग बॉसच्या घरात तेजस्वी आणि करण यांचं नातं फुललं. ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतरही त्यांनी हे रिलेशन राखलं. यामुळे हि जोडी तुफान लोकप्रिय ठरली. असे असताना मध्येच तेजस्वी आणि करण यांचं ब्रेकअप झाल्याची चर्चा सुरु झाली. ज्याचं कारण ठरलं करणने शेअर केलेलं ट्विट. ज्यामध्ये लिहिलं होत कि, ‘ना तेरी शान कम होती, ना रुबता कम होता, जो घमंड मैं कहा वही हस के कहा होता’.

View this post on Instagram

A post shared by Karan Kundrra (@kkundrra)

हे ट्विट पाहून त्यांच्या चाहत्यांमध्ये करण तेजस्वीच्या नात्याबद्दल विविध चर्चा सुरु झाल्या. पण या सर्व अफवा असल्याचे म्हणत तेजस्विनीने सांगितले कि, ‘मी प्रेमात आहे. पण त्याबद्दल बोलणे टाळते, कारण मला वाटते मी माझ्या नात्याबद्दल जितके जास्त बोलेल तितके लोक माझ्या आयुष्यातील सुंदर गोष्टींना नजर लावतील’. यामुळे आपण आपल्या नात्याबद्दल जास्त बोलत नाही असे तेजस्वीने सांगितले.

View this post on Instagram

A post shared by Karan Kundrra (@kkundrra)

याशिवाय लग्नाच्या चर्चांवर ती म्हणाली, ‘जोपर्यंत असे काही होत नाही तोपर्यंत मी याबद्दल बोलणार नाही. लग्न करणे ही माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ते प्रत्यक्षात येईपर्यंत मला याबद्दल बोलायला आवडेल असे वाटत नाही. मला ते माझ्यासाठी गुपित ठेवायचे आहे. आम्ही दोघेही सध्या एकमेकांच्या सहवासाचा आनंद लुटतोय’. वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, ‘तेजस्वी प्रकाश काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘मन कस्तुरी रे’ या मराठी चित्रपटात अभिनेता अभिनय बेर्डेसोबत मुख्य भूमिकेत झळकली होती. तर करण कुंद्रा सध्या ‘तेरे इश्क में घायल’ या मालिकेत झळकत आहे.

Tags: Instagram PostKaran KundraTejasswi PrakashViral PhotosViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group