Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

टी सीरिजचे एम.डी. भूषण कुमार यांच्यावर बलात्काराचा आरोप; पिडीतेकडून मुंबई पोलिसांत तक्रार दाखल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 16, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
T- Series Bhushan Kumar
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन संगीत सृष्टीतील मानांकित टी सिरीजचे मॅनेजिंग डायरेक्टर भूषण कुमार यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. हि धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली आहे. इतकेच नव्हे तर, या महिलेने मुंबईमध्ये त्यांच्या विरुद्ध तक्रारसुद्धा दाखल केली असल्याचे समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काम मिळवून देण्याच्या आमिषाने एका ३० वर्षीय महिलेवर भूषण कुमार यांनी बलात्कार केल्याचा आरोप आहे आणि याच संदर्भात पोलिसांत त्यांच्यावर तक्रार दाखल केली आहे.

Mumbai | Case registered u/s 376 IPC against Bhushan Kumar, managing director, T-Series, at DN Nagar Police station on allegations of rape with a 30-year-old woman on the pretext of engaging her for a project at the company. Probe underway, no arrests made till now: Police

— ANI (@ANI) July 16, 2021

प्रसिद्ध गीतकार गुलशन कुमार यांचा मुलगा आणि टी सिरीज कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून मानाचे स्थान असणारे भूषण कुमार यांवर बलात्कारासारखा गंभीर आरोप असणे हि अत्यंत धक्क्याची बाब आहे. एका ३० वर्षीय महिलेस टी सीरिजच्या प्रोजेक्टमध्ये काम देतो असे कामाचे आमिष देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप भूषण यांच्यावर आहे. त्यामुळे पिडीत महिलेने भूषण कुमार यांच्या विरोधात पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली आहे. काम देण्याच्या आमिषाने सन २०१७ ते २०२० पर्यंत महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.

Case registered against Bollywood producer Bhushan Kumar on allegations of rape https://t.co/iRPJMYE9eM

— The Times Of India (@timesofindia) July 16, 2021

पिडीत तरुणीने आरोपकरीत फिर्यादीत म्हटले आहे, की तीन वेगवगेळ्या ठिकाणी तिच्यावर चार वर्ष अत्याचार करण्यात आला आहे. तसेच पिडीत तरुणीने आरोप करताना असेही म्हटले आहे, आरोपीने तिचे चुकीच्या अवस्थेतील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकीदेखील तिला दिली होती. यानंतर पीडित महिलेने अखेर पोलिसांकडे मदतीची पहार लगावली आहे. मुंबईमधील अंधेरी येथील डीएन पोलीस ठाण्यात पीडितेने भूषण कुमारविरुद्ध ही तक्रार दाखल केली आहे.

Tags: Bhushan kumarCase FileManaging Director Of T - seriesRape Allegationst series
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group