Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

चियान विक्रमला हार्ट अटॅक आल्याच्या निव्वळ अफवा; अभिनेत्याच्या मुलाने व्यक्त केला संताप

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 9, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Chiyaan Vikram
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दाक्षिणात्य चित्रपट ‘अपरिचित’ हा अनेक भाषांमध्ये चांगलाच लोकप्रिय आहे. या चित्रपटातील मुख्य नायक अर्थात अभिनेता विक्रम हा या चित्रपटामुळेच सर्वत्र प्रकाशझोतात आला. या चित्रपटाने विक्रमची ओळख आणि नाव दोन्ही निर्माण केलं. त्यामुळे विक्रमचे चाहते अफाट आहेत. नुकतीच विक्रमच्या प्रवक्त्या माहिती दिल्याप्रमाणे तो हॉस्पिटलमध्ये असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत अशी बातमी वेगाने पसरली. त्यात उपचारांचे कारण म्हणजे त्याची तब्येत अचानक बिघडली आणि त्याला हार्ट अटॅक आल्यामुळे रुग्णालयात दाखल केल्याचं बोललं जात आहे. पण या सगळ्या अफवा असल्याचं म्हणत विक्रमच्या मुलाने तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त केली आहे.

Actor #ChiyaanVikram got admitted in Cauvery hospital due to cardiac arrest.

We're praying for your Speedy Recovery, get Well Soon #Vikram Garu ❤ pic.twitter.com/mneyvZ6YdD

— Nǃxau ǂToma Chowdary (@Nixaultoma) July 8, 2022

अभिनेता विक्रमला हृदय विकाराचा झटका आल्याची बातमी इतक्या वेगाने सोशल मीडियावर पसरली कि लोक चिंता व्यक्त करू लागले. विक्रमाचे चाहते सोशल मीडियावर त्याच्या तब्येतीसाठी प्रार्थना करू लागले होते. मुख्य म्हणजे ७ जुलै रोजी त्याची एंजियोप्लास्टी झाली असल्यामुळे यावर विश्वास ठेवणे चाहत्यांसाठी सोपे होते. अखेर याबाबत त्यांच्या मुलाने स्वतःच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अफवा पसरविणाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे. शिवाय चाहत्यांनी विश्वास ठेऊ नये असे आवाहन करीत कुटुंबाला एकटं सोडण्याची विनंती केली आहे.

आपल्या वडिलांच्या तब्येतीबाबत माहिती देताना अभिनेत्याचा मुलगा ध्रुव याने सांगितलं कि, ‘माझ्या वडिलांना हार्ट अटॅक आला नव्हता. या सगळ्या अफवा आहेत’. या अफवांबाबत ध्रुवने दु:ख व्यक्त करत माध्यमांना आपल्या कुटुंबास एकटं सोडण्याची नम्र विनंती केली आहे. चियान विक्रम याला लवकरच रूग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल अशीही माहिती ध्रुवने यावेळी दिली आहे. तो म्हणालाय कि, ‘त्यांच्या छातीच्या दुखण्याने त्यांना रूग्णालयात दाखल केलं गेलं होतं. मात्र माध्यमांनी त्यांना हार्ट अटॅक आल्याच्या बातम्या जाहिर केल्या. त्यांच्या प्रकृतीबाबतच्या अफवा पसरविल्या गेल्या. ‘ यावेळी ध्रुवने नेटकरी आणि मीडियाच्या बातम्या सपशेल खोट्या ठरवल्या आहेत.

Tags: Chiyaan VikramHealth UpdateRumouresSocial Media PostViral News
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group