Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘दृश्यम 2’मध्ये CID सोडवणार विजय साळगावकरची केस..?; उत्सुकता शिगेला

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 12, 2022
in Trending, Hot News, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Drishyam 2
0
SHARES
3.4k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। खूप खूप खूप प्रतीक्षेनंतर आता अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या भूमिकेत ‘दृश्यम 2’ मधून आपल्या भेटीस येणार आहे. आतापर्यंत चित्रपटाचा फर्स्ट लूक, चित्रपटाचा टिझर, ट्रेलर १, ट्रेलर २ सगळे सोशल मीडियावर हिट झाले आहेत. यानंतर आता एक मोठी अपडेट समोर आली आहे आणि ती म्हणजे भारतीय टेलिव्हिजन मनोरंजन क्षेत्रातील हिट शो CID ची पूर्ण टीम या चित्रपटात दिसणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Shivaji Satam (@shivaaji_satam)

अभिषेक पाठक दिग्दर्शित ‘दृश्यम 2’ हा चित्रपट येत्या १८ नोव्हेंबर २०२२ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. पण या चित्रपटाशी संबंधित एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्यानुसार एसीपी प्रद्युमन आणि त्यांची CID टीम ‘दृश्यम 2’ मध्ये महत्वाची भूमिका साकारणार आहे. अर्थात गेल्या २१ वर्षांपासून टीव्ही मनोरंजन क्षेत्रात गाजलेला CID हा शो या चित्रपटाद्वारे पडद्यावर पुनरागमन करणार आहे. एसीपी प्रद्युमन यांची टीम चित्रपटाच्या विशेष तपासाचा भाग म्हणून या चित्रपटात दिसणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

हि CID ची टीम आयजी मीराला सपोर्ट करताना दिसणार आहे. या चित्रपटात एसीपी प्रद्युमनची टीम स्पेशल अपिअरन्स म्हणून आपल्या भेटीस येते आहे. आता वाढली असेल उत्सुकता हो का नाही..? सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय. ज्यामध्ये एसीपी प्रद्युमन इन्स्पेक्टर अभिजीत आणि इन्स्पेक्टर दयासोबत दिसत आहेत. हा फोटो एका चौकशी दरम्यानचा आहे. ‘दृश्यम 2’मद्ये तब्बू, अजय देवगण व्यतिरिक्त श्रिया सरन, इशिता दत्ता आणि मृणाल जाधव अजयच्या लहान मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे.

Tags: Ajay DevgnCIDDrishyam 2Instagram PostViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group