Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बॉबी देओलच्या Class Of 83 चा ट्रेलर रिलीज

tdadmin by tdadmin
August 9, 2020
in बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | अभिनेता बॉबी देओल ‘क्लास ऑफ 83’ या चित्रपटातुन पाहिल्यांदाज डिजीटल जगात एन्ट्री करणार आहे. नुकताच क्लास ऑफ 83 चा ट्रेलर रिलीज झाला आहे. 21 ऑगस्ट 2020 रोजी हा चित्रपट ऑनलाईन प्रदर्शित होईल.या चित्रपटात बॉबी आयपीएस अधिकारी झाला आहे. बॉबीच्या जबरदस्त कॉप लूकमुळे चाहते प्रभावित झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Bobby Deol (@iambobbydeol)

बॉलीवूड किंग खान शाहरुख खान आणि रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली ‘क्लास ऑफ 83’ ची निर्मिती केली जात आहे. हा चित्रपट पुढील महिन्याच्या 21 तारखेला प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

चित्रपटाचे दिग्दर्शन अतुल साबरवाल यांनी केले असून हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होईल. तसेच बॉबी देओल आश्रम या वेब सिरींजमध्येही दिसणार आहे. नुकताच त्याने त्याचा टीझर रिलीज केला. ही सिरीज 28 ऑगस्ट 2020 रोजी प्रदर्शित होईल.

Tags: boby deol
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group