Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

तर.. ती धंदा करतेय; ‘शक्तीमान’ फेम मुकेश खन्ना यांचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 10, 2022
in गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Mukesh Khanna
0
SHARES
11
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लहानपणीच सुपरहिरो कुणीच विसरत नाही. जर तुम्हीही ९० च्या दशकातील असाल तर तुम्हाला शक्तिमान माहीतच असेल. या दशकातील मुलांनी शक्तिमानला आपला सुपरहिरो मानला होता. हि मालिका प्रचंड गाजली होती आणि या भूमिकेतून अभिनेता मुकेश खन्ना घराघरांत लोकप्रिय झाले होते. यामुळे आजही त्यांची ख्याती शक्तीमान अशीच आहे.

View this post on Instagram

A post shared by Mukesh Khanna (@iammukeshkhanna)

मुकेश खन्ना नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. ज्यामुळे ते चाहत्यांच्या संपर्कात असतात. सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करतो आहे. ज्यामध्ये त्यांनी महिलांबाबत असे काही वक्तव्य केले आहे कि यामुळे नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे.

View this post on Instagram

A post shared by Bollywoodshitposts (@bollywoodshitposts)

तसे अनेकदा मुकेश खन्ना आपल्या विविध विधानांमुळे चर्चेत येत असतात. पण यावेळी त्यांनी केलेले विधान हे स्त्रीच्या चारित्र्याशी संबंधित आहे. यामुळे वाद उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुकेश खन्ना यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत ते बोलत आहेत कि, ‘जर एखादी मुलगी एखाद्या मुलाला स्वतःहून शरीरसंबंधांसाठी विचारत असेल तर ती मुलगी असभ्य आहे. ती मुलगी, एक मुलगी नाही तर ती धंदा करतेय. कारण अशा निर्लज्जपणाच्या गोष्टी सभ्य समाजातील कोणतीही मुलगी करणार नाही आणि जर ती करत असेल ती सभ्य समाजातून नाही, असं करणं हा तिचा व्यवसाय आहे. यात तुम्ही सहभागी होऊ नका.’

View this post on Instagram

A post shared by Mukesh Khanna (@iammukeshkhanna)

सोशल मीडियावर मुकेश खन्ना यांचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या ट्रोल होताना दिसतो आहे. त्यांच्या या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. त्यांनी मुकेश खन्ना यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार टीका केली आहे. त्यांच्या या व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी खन्नांना सुनावले आहे. एकाने म्हटले आहे, तुमचे सनातनी रुढीप्रिय विचार तुमच्याकडेच ठेवा. तर आणखी एकाने म्हटले आहे कि, ओ शक्तिमान कशाला करताय एव्हढं.. याशिवाय आणखी एकाने म्हटले आहे कि, हे झालं ना .. आता एक सभ्य मुलगा म्हणून लेक्चर ठेवा.

Tags: Controversial StatementInstagram Postmukesh khannaViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group