Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

दादासाहेब फाळके पुरस्कार 2022; विजेत्यांच्या नावांची पूर्ण यादी जाणून घ्या

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 21, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Dadasaheb Phalke Award
0
SHARES
119
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भारतीय चित्रपट सृष्टीतील अत्यंत महत्वाचा आणि नामांकित समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार आपल्याला मिळावा असे प्रत्येक कलाकाराला वाटते. या पुरस्काराचे एक विशेष महत्व आहे आणि दरवर्षी हा पुरस्कार जाहीर केला जातो. यंदाच्या दादासाहेब फाळके पुरस्कार २०२२ च्या विजेत्यांची यादी नुकतीच प्रदर्शित करण्यात आली आहे. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार २०२२ चे आयोजन या रविवारी ताज लँड्स एंड, मुंबई येथे करण्यात आले आहे.

Complete list of winners at Dadasaheb Phalke International Film Festival Awards 2022

Read @ANI Story | https://t.co/tfJmp54GMl#DadasahebPhalkeAward pic.twitter.com/GsbtZJXV25

— ANI Digital (@ani_digital) February 20, 2022

यंदाच्या वर्षातील विजेत्यांची यादी समोर आल्यानंतर एकच जल्लोष निर्माण झाला आहे. या यादीत तुमचा आवडता अभिनेता, अभिनेत्री, चित्रपट, वेबसिरीज, गायक, गायिका आहेत का? लगेच जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

> दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
  • चित्रपट सृष्टीतील योगदान – ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख
  • बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म – अनदर राऊंड
  • बेस्ट डायरेक्टर – केन घोष, ‘स्टेज ऑफ सेज : टेम्पल अटॅक’
  • बेस्ट सिनेमॅटोग्राफर – जयकृष्णा गुम्माडी, ‘हसीना दिलरुबा’
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – सतिश कौशिक, ‘कागज’
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – लारा दल्ला, ‘बेल वॉटम’
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता निगेटिव्ह रोल – आयुष शर्मा, ‘अंतिम’
  • पिपल्स चॉईस बेस्ट अभिनेता – अभिमन्यू दसानी
  • पिपल्स चॉईस बेस्ट अभिनेत्री – राधिका मदन
  • सर्वोत्कृष्ट चित्रपट – शेरशाह
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता – रणवीस सिंग, ’83’
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – क्रिती सॅनन, ‘मिमी’
  • बेस्ट डेब्यू – अहान शेट्टी, ‘तडप’
  • फिल्म ऑफ द इयर – पुष्पा : द राईज
  • बेस्ट वेब सिरीज – कॅन्डी
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता, वेब सिरीज – मनोज वाजपेयी, ‘फॅमिली मॅन 2’
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, वेब सिरीज – रविना टंडन, ‘आरण्यक’
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – विशाल मिश्रा
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – कनिका कपूर
  • सर्वोत्कृष्ट लघू चित्रपट – पाऊली
  • सर्वोत्कृष्ट मालिका – अनुपमा
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता, टेलिव्हिजन – शाहीर शेख, ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, टेलिव्हिजन – श्रद्धा आर्या, ‘कुंडली भाग्य’
  • सर्वोत्कृष्ट आश्वासक अभिनेता, टेलिव्हिजन – धीरज धूपर
  • सर्वोत्कृष्ट आश्वासक अभिनेत्री, टेलिव्हिजन – रुपाली गांगुली
  • सर्वोत्कृष्ट समिक्षक चित्रपट – सरदार उधम
  • सर्वोत्कृष्ट समिक्षक अभिनेता – सिद्धार्थ मल्होत्रा, ‘शेरशाह’
  • सर्वोत्कृष्ट समिक्षक अभिनेत्री – कियारा अडवाणी, ‘शेरशाह’
Tags: ANIDadasaheb Falke AwardDadasaheb Falke Award 2022Entertainment CategoryList Of Winners
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group