Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

De Dhakka 2 Teaser: ए भाऊ पाहिला का नाही..? ‘दे धक्का 2’ चा टिझर आला ना; पहा व्हिडीओ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 16, 2022
in बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
De Dhakka 2
0
SHARES
16
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (De Dhakka 2 Teaser) दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा ‘दे धक्का’ चित्रपट प्रचंड गाजल्यानंतर ‘दे धक्का २’ कधी एकदा येतोय अशी प्रेक्षकांना उत्सुकता होती. यानंतर आता दे धक्का २ येणार समजताच सोशल मीडियावर प्रेक्षकांनी जल्लोष केला आहे. सगळ्यात आधी या चित्रपटाच्या पोस्टरने सोशल मीडिया गाजवला. त्यानंतर १५ जुलै २०२२ रोजी शुक्रवारी या चित्रपटाचा अत्यंत कमाल असा विनोदी टिझर रिलीज झाला आहे. या टीझरची प्रेक्षकांमध्ये नुसती हवा आहे. कारण चित्रपटातील तीच पात्र एका नव्या ढंगात प्रेक्षकांसमोर येत आहेत. यातही एक भारी गोष्ट सांगू का..? यावेळी टमटम घेऊन जाधव कुटुंब कुठेच चाललेलं नाही. यावेळी थेट हनुमान घेऊन हे कुटुंब लंडनला चाललंय.

येत्या ५ ऑगस्ट २०२२ रोजी लंडनवर स्वारी करायला तयार व्हा. कारण ‘दे धक्का २’ याच दिवशी रिलीज होतोय. मनसोक्त हसवायला आणि विनोदाच्या सगळ्या मर्यादा पार करायला हा चित्रपट सर्वत्र रिलीज होईल. याआधी चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांना हसवायची आणि त्यांची उत्सुकता वाढविण्याची जबाबदारी घेतली आहे. ‘दे धक्का २’ या चित्रपटाची कथा यंदा परदेश वारी घडवतेय. लंडनला निघालेले हे जाधव कुटुंबीय ‘दे धक्का’मध्ये जितके अतरंगी होते तितकेच किंवा थोडेफार जास्तच अतरंगी कला करताना यामध्ये दिसतील. (De Dhakka 2 Teaser) या धमाल टीझरच्या सुरुवातीलाच एक रिपोर्टर मकरंद यांची मुलाखत घेताना दिसते. ती विचारते कि, तुमचा पुढचा काय प्लॅन आहे..? यावर मकरंद सांगतात कि, ‘स्वत:ची कार आम्ही आणतोय सहा महिन्यामध्ये.’ मग ती पुढे विचारते, नाव काय कारचं.. ? त्यावर ते उत्तर देतात, ‘हनुमान. त्यांची मारुती. तर आमची हनुमान.’ हा डायलॉग सोशल मीडियावर भारीच चर्चेत आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Makrand Anaspure (@makrand.anaspure)

याशिवाय टीझरमध्ये प्रत्येक पात्राची हटके ओळख आणि सिद्धूचं इंग्लिश. म्हणजे मनोरंजनाची पर्वणीच म्हणायला लागेल. कारण चित्रपटात इंग्रजीत बोलताना धनाजीचं अडखळणं, हेमल्याचं आम्ही नाही जा म्हणणं आणि तात्यांचं पाण्यासारखं दारू पिणं याशिवाय मजा ती काय..? या सगळ्या गोष्टी आणि गंमत जंमत घेऊन दे धक्का २ येतो आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर यांनी केले आहे. शिवाय दे धक्का २ मध्ये दे धक्का चित्रपटातील स्टार कास्ट असल्यामुळे हा चित्रपट सगळ्यांनाच फॅमिलिअर असणार आहे. हा एक कौटुंबिक आणि मजेशीर चित्रपट आहे. त्यामुळे आता आतुरता फक्त आणि फक्त प्रदर्शनाचीच.. (De Dhakka 2 Teaser)

 

‘हे’ पण वाचा :-

‘थांबायचं नाय गड्या, थांबायचं नाय’; ‘दे धक्का 2’ ची सुसाट गाडी करणार लंडन वारी

येह रिश्ता क्या केहलता है..?; सुश्मिता सेन आणि ललित मोदींच्या अफेअरची जोरदार चर्चा

अमृता फडणवीस म्हणतायत ‘वो तेरे प्यार का गम!’; ट्विट करीत दिले नव्या गाण्याचे संकेत

Tags: de dhakka 2Mahesh Manjrekarmakrand anaspureOfficial TeaserUpcoming Marathi MovieViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group