Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

RIP उदित नारायण..? हार्ट अटॅकनंतर आता मृत्यू वार्ता; मॅनेजरने सांगितले सत्य

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 6, 2022
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Udit Narayan
0
SHARES
745
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेली अनेक दशके ज्यांनी आपल्या सुरेल आवाजाने गाजवली ते गायक म्हणजे उदित नारायण. त्यांचा आवाज त्यांची ओळख आहे. आजही त्यांनी गायलेली कित्येक गाणी एव्हरग्रीन आहेत. यामुळे उदित नारायण यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.

Udit Narayan death news|Singer Udit Narayan passed away|Udit Narayan RIP,Dies-Dead-Death-Obituary: Dashain and Heartbreaking News: Popular Singer Udit Narayan Jha died today due to Heart Attack, He is also singer …#UditNarayan #deathnews #Dashain
👇👇https://t.co/LkhXC3GTeG

— Meekophrancer (@leolove_3) October 5, 2022

अशातच सोशल मीडियावर उदित नारायण यांच्या प्रकृतीविषयी चिंताजनक मेसेज व्हायरल झाल्याचे समोर आले. प्रसिद्ध बॉलिवूड गायक उदित नारायण यांना हार्ट अटॅक आल्याच्या विविध मेसेजमुळे सोशल मीडियावर चाहत्यांची भांबेरी उडाली. याशिवाय काही ट्वीट्समध्ये त्यांचा मृत्यू झाल्याचे देखील लिहिलेले आहे. यामुळे चाहते आणखीच चिंतेत पडले. यानंतर उदित यांच्या मॅनेजरने या व्हायरल मेसेजचे सत्य उघडकीस आणले आहे.

https://twitter.com/sanjib_adikry01/status/1577934512025395200

बॉलीवूडचे दिग्गज गायक उदित नारायण यांना हार्ट अटॅक आल्याची धक्कादायक बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामुळे उदित नारायण यांच्या चाहत्यांची चिंता वाढली. त्यात भर म्हणून RIP उदित नारायण असेही मेसेज व्हायरल झाले. यामुळे जो तो त्यांच्या प्रकृतीविषयी विचारणा करू लागला. या मेसेजने ट्विटरवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. मात्र हे काय आहे..? सत्य..? कि असत्य..? असाही प्रश्न अनेकांना पडला.

एक पटक कादर खान आफ्नै मृत्युको समाचार पढेर निकै दुखित भएका थिए, अब उदितनारायन झा पनि दुखित नै हुने होला#UditNarayan

— Binod Pandey (@dearbinod) October 5, 2022

याबाबतचा खुलासा आता त्यांच्या मॅनेजरने केलाय. उदित नारायण यांच्या मॅनेजरने हा मेसेज अतिशय चुकीचा आणि खोटा असून हि निव्वळ अफवा असल्याचे म्हटले आहे. शिवाय उदित यांची प्रकृती उत्तम असल्याचे देखील सांगितले.

Is this a true or a fake news?
Still i dont belive..any approval news source about the death of legend singer Udit Narayan Jha ??🤔#uditnarayan pic.twitter.com/FbU9njOWex

— Mr. Lale🌹🌹 (@moktan_lalu) October 6, 2022

प्रसिद्ध गायक उदित नारायण यांच्या मॅनेजरने माध्यमांना सांगितले आहे कि, ‘चाहत्यांनी काहीही चिंता करण्याचं कारण नाही. उदित नारायण यांना हार्ट अटॅक आल्याच्या बातम्या साफ खोट्या आहेत. उदित नारायण यांचे आरोग्य अगदी ठणठणीत आणि उत्तम आहे. तसेच त्यांच्या आरोग्याबाबत चाललेल्या या सगळ्या बातम्या खोट्या असून यावर विश्वास ठेवू नये.

Fake News spread like a fire. @RealUditNarayan is fine. #UditNarayan pic.twitter.com/jFfyL3CTQ4

— crystal clear (Neupane)🇳🇵 (@tweet_neupane) October 5, 2022

अचानक उदित नारायण यांच्या आरोग्याबाबत अशा खोट्या बातम्या का व्हायरल होत आहेत याची आम्हाला अजिबात कल्पना नाही. मात्र या व्हायरल बातम्यांनंतर आम्हाला सतत चाहत्यांचे फोन कॉल्स येत आहेत. ट्विटरवर या खोट्या बातम्या ट्रेंड होताना बघून नारायण यांना फार दु:ख झालं आहे. शिवाय माझं त्यांच्याशी यावर बोलणं झालं असून त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचं त्यांनी स्वतः मला सांगितलं आहे.’

Tags: Bollywood SingerDeath RumorsTweeter Trendingudit narayanviral tweet
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group