Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

शाहरुखच्या ‘पठाण’ला विरोध करणाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी; धक्कादायक प्रकार उघड

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 17, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
pathan
0
SHARES
4
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| सध्या बॉलीवूडमध्ये जेव्हढे खान कलाकार आहेत त्यांच्या चित्रपटांचं काही खरं नाही अस दिसत आहे. कारण सध्या अशा कलाकारांचे कोणतेही सिनेमे आले अगदी बिग बजेट असेल तरीही boykott करणार अशी शपथ प्रेक्षकांनी घेतली आहे. अलीकडेच बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री करिना कपूर खान यांचा लाल सिंग चड्ढा जोरदार आपटला. इतकंच काय तर खान नसूनही तंबाखूजन्य उत्पादनांची जाहिरात केली म्हणून अक्षय कुमार रक्षाबंधन हा चित्रपट जोरदार आपटला. यानंतर आता हे बॉयकॉटचं वादळ अभिनेता शाहरुख खानच्या आगामी चित्रपट ‘पठाण’ कडे वळल आहे अस दिसत आहे. त्यामुळे आता पठाण हा चित्रपट सुद्धा फ्लॉप होणार असे संकेत दिसत आहेत.

 

 

मुख्य म्हणजे शाहरुखचा ‘ पठाण ‘ हा चित्रपट अजून रिलीजसुद्धा झालेला नाही तर सोशल मीडियावर त्याच्याविरोधात बॉयकॉटची मोहीम एकदम जोरदार सुरू झाली आहे. कच्छ साधु समाजाच्या अध्यक्षांनी शुक्रवारी १२ ऑगस्ट २०२२ रोजी असा दावा केला आहे की, अभिनेता शाहरुख खानचा आगामी सिनेमा ‘पठाण’ यावर बहिष्कार घालण्याची मागणी केली म्हणून त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. धमकी देणाऱ्या त्या इसमा विरोधात आपण येत्या काही दिवसात तक्रार दाखल करणार असल्याचंदेखील त्यांनी सांगितलं.

 

उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे गुरुबंधू साधु देवनाथ यांनी म्हटलं आहे की, ‘सलीम अली नामक इसम जो शाहरुखचा चाहता आहे त्यानं ट्वीटरवर माझं शीर धडापासून वेगळं झालंय हे दाखवणारा एक पोस्टर पोस्ट केला आहे. तो शाहरुख खानच्या पीआर टीमपैकी एक आहे. मी गुरुवारी ११ ऑगस्ट रोजी एक पोस्ट केली होती, ज्यात मी शाहरुखच्या ‘पठाण’ सिनेमावरही आमिरच्या लाल सिंग चड्ढा सारखा बहिष्कार घालण्याची मागणी सनातनींकडे केली होती. त्या पोस्टच्या प्रतिक्रियांमध्ये माझा तो शीर धडापासून वेगळं केलेला फोटो त्या इसमानं पोस्ट केला आहे.’

 

पुढे म्हणाले की, ‘मला वाटतं पोलिसांनी या धमकी मागे नेमका कोण आहे याचा पर्दाफाश करावा आणि सलीमच्या विरोधात योग्य ती कारवाई करावी. मी कोणत्याही सिनेमाच्या विरोधात नाही पण अशा अभिनेत्यांच्या विरोधात आहे जे भारतीय चाहत्यांवरच मोठे होतात आणि भारतालाच शिव्या-शाप देतात. मी कोणत्याही जात-धर्म किंवा समाजाच्या विरोधात नाही,पण देश आणि देशबांधवांच्या विरोधात बोलणाऱ्यांना मी सहन करु शकत नाही.’

Tags: Death ThreatsOfficial TrailerPathanShahrukh KhanUpcoming Bollywood Movie
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group