Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

दिवाळीआधी घरात घुसून मारू; शहनाज गिलच्या वडिलांना अज्ञातांकडून जीवे मारण्याची धमकी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 8, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, सेलेब्रिटी
0
SHARES
166
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स हिंदीवरील बिग बॉसच्या १३ व्या सिजनमधून प्रकाशझोतात आलेली शहनाज गिल नेहमीच चर्चेत असते. तिचा साधा भोळा स्वभाव, बोलण्याची पद्धत आणि वागण्यातील नम्रपणा नेहमीच सगळ्यांना भावतो. तीच शहनाज सध्या अत्यंत चिंतेत आहे. याचे कारण असे कि, शहनाज गिलचे वडील संतोक सुख सिंह यांना अज्ञातांकडून जीवे भरण्याची धमकी मिळाली आहे. एका विदेशी नंबरवरून काही तरुणांनी त्यांना फोन करून जीवे मारू अशी धमकी दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

दरम्यान संतोक यांना आलेला फोन हा अज्ञात असून काही तरुण बोलत असल्याचे सांगण्यात आले आहे. या तरुणांनी फोनवरून आधी संतोक यांना अतिशय अर्वाच्य भाषेचा वापर करत शिवीगाळ केली. यानंतर दिवाळीच्या आधी तुझ्या घरात घुसून तुला जीवे मारू अशी धमकी त्यांनी दिली. या प्रकारामुळे संपूर्ण कुटुंब चिंतेत आहे. या प्रकरणी संतोक यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलीस या नंबरवरून पुढील तपास करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Rameshwar Arya 🕉️🚩 (@rameshwararyag)

याआधीही संतोक यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती आहे. २०२१ सालामध्ये संतोक यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता. या दरम्यान २५डिसेंबर रोजी दोन तरुणांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. हि घटना अमृतसरमध्ये घडली होती. यावेळी ते एका इव्हेंटसाठी चालले होते. त्यांच्या ड्रायव्हरने वॉशरूम जवळ गाडी थांबवली असता दोन अज्ञात तरुण तिथे आले आणि त्यांनी संतोक यांच्यावर गोळ्या झाडल्या. यावेळी बॉडीगार्डने त्यांना वाचवलं होतं आणि हल्लेखोरांनी तिथून पळ काढला.

Tags: Bollywood CelebrityDeath ThreatsFather-Daughter Relationshahnaz gillViral News
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group