Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अंबाबाईनं बोलावणं धाडलं आणि..; ‘तू चाल पुढं’च्या अश्विनीची ईच्छा देवीनेच केली पूर्ण

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 22, 2023
in Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Deepa Parab- Choudhari
0
SHARES
106
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील ‘तू चाल पुढं’ ही मालिका अगदी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेने नुकतेच १५० भाग पूर्ण केले असून मालिकेतील प्रत्येक पात्र आता प्रेक्षकांना त्यांच्या कुटुंबाचा भाग वाटू लागले आहे. मालिकेतील मुख्य पात्र अश्विनी वाघमारे आणि तिच्या कुटुंबाचा सर्व सामान्य आयुष्याशी जोडलेला प्रवास या मालिकेतून दाखवण्यात आला आहे. एक सामान्य गृहिणी जेव्हा पंख पसरून भरारी घेऊ पाहते तेव्हा येणाऱ्या अडचणींचा सामना ती कशी करते हे या मालिकेत दाखवले आहे. हि मालिका सुरु होण्यापासून ते या यशापर्यंत पोहोचण्यामागे कोल्हापूरच्या अंबाबाईचा आशीर्वाद आहे असे मालिकेतील अश्विनी म्हणजेच अभिनेत्री दीपा परब- चौधरी सांगतेय.

View this post on Instagram

A post shared by Deepa Chaudhari (@deepaparabchaudhariofficial)

मालिकेच्या यशाचे आणि कोल्हापूरच्या अंबाबाईचे हे खास कनेक्शन नक्की काय आहे हे सांगतानाच एक व्हिडीओ अभिनेत्री दीपा परब चौधरीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. या मालिकेतील सगळेच कलाकार आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचे प्रेम मिळवत आहेत. मात्र हे यश देणारी ती करवीर निवासिनी अंबाबाई आहे हे विसरून कसे चालेल म्हणत दीपाने एक गुपित उलघडले आहे.

View this post on Instagram

A post shared by Deepa Chaudhari (@deepaparabchaudhariofficial)

या व्हिडिओमध्ये जशी अश्विनी तिच्या घरातील काम उरकून स्वतःच्या कामासाठी बाहेर पडते अगदी तसेच दीपा तिच्या जबाबदाऱ्या, घरातील कामं उरकून शूटला निघताना दिसत आहे. दरम्यान ती गाडीत मेकअप करताना दिसते आणि यावेळी ती कोल्हापूरला जात असल्याचं सांगते.

View this post on Instagram

A post shared by Deepa Chaudhari (@deepaparabchaudhariofficial)

या व्हिडिओमध्ये दीपा म्हणतेय कि, ‘हि मालिका सुरू झाली तेव्हा काय होणार माहीत नव्हते. १४ वर्षांनी मी पुन्हा कामाला सुरुवात करत असल्याने महालक्ष्मीच्या दर्शनाने या प्रवासाची सुरुवात केली. नुकताच आम्ही १५० भागांचा टप्पा पूर्ण केला तेव्हा मनात आलं की आपण पुन्हा जाऊन महालक्ष्मीचं दर्शन घेऊया. पण कामामुळे ते शक्य होतं नव्हतं.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

पण अचानक एका कार्यक्रमासाठी मला कोल्हापूरहून आमंत्रण आलं आणि मी चटकन होकार दिला. कारण मनातली इच्छा देवीनं बोलावणं धाडून पूर्ण करून घेतली. ज्याचा मला खूप आनंद आहे.’ दीपामध्ये दडलेली अश्विनी मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे आणि भरपूर प्रेम मिळवताना दिसते आहे.

Tags: Deepaa Parab ChoudhariInstagram PostTu Chal PudhViral PhotoViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group