Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

यंदाचा ऑस्कर दीपिकासाठी खास; हॉलीवूडकरांसोबत बॉलिवूडची अभिनेत्री करणार भव्य सोहळ्याचं होस्टिंग

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 3, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Deepika Padukone
0
SHARES
77
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। यंदाचा ऑस्कर पुरस्कार २०२३ हा सोहळा लवकरच संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी जगभरातील लोकप्रिय कलाकार सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहेत. अभिनेते, संगीतकार, गीतकार, दिग्दर्शक असे मनोरंजन विश्वातील विविध विभागातून अनेक दिग्गज या सोहळ्यात सहभागी होत असतात. यंदाचा ऑस्कर हा भारतीय मनोरंज विश्वासाठी अतिशय खास आहे. कारण या सोहळ्यात भारतीय सिने विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अर्थात बॉलिवूडची अभिनेत्रो दीपिका पदुकोण एका मोठ्या जबाबदारीनिशी या सोहळ्यात सहभागी होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

अभिमानाची बाब अशी कि, यंदाच्या ऑस्कर पुरस्कार २०२३ या सोहळ्याच्या प्रेझेंटर्सच्या यादीत दीपिका पदुकोणचा समावेश करण्यात आला आहे. यानिमित्त तिने एक पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे. यंदाचा ९५ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा आणि तो होस्ट करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत दीपिकाच्या नावाचा समावेश.. हि बाब खरंच अत्यंत अभिमानाची आहे. ‘ऑस्कर पुरस्कार २०२३’च्या प्रेझेंटरच्या यादीत दीपिका पदुकोणसह अनेक दिग्गज सेलिब्रिटींच्या नावाचा समावेश आहे.

View this post on Instagram

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

दीपिकाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने ‘ऑस्कर पुरस्कार २०२३’ या सोहळ्याच्या होस्टची नावे शेअर केली आहेत. यामध्ये ड्वेन जॉनसन, मायकल बी जॉर्डन, रिज अहमद, एमिली ब्लंट, ग्लेन क्लोज, ट्रॉय कोत्सुर, जेनिफर कोनेली, सॅम्युअल एल जॅक्सन, मेलिसा कॅककार्थी, जो सलदाना, डॉनी येन, जोनाथन मेजर्स आणि क्वेस्टलोव या सेलिब्रिटींच्या नावाचा समावेश आहे.

View this post on Instagram

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

यापूर्वीही दीपिकाने अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभाग घेतला आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिकाने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच फीफा वर्ल्ड कपमध्ये दीपिकाने ट्रॉफीचे अनावरण केले होते.

Tags: Bollywood ActressDeepika PadukoneInstagram PostOscar Awardsviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group