Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

राजामौलींच्या आगामी चित्रपटात दीपिका पदुकोणची वर्णी; महेश बाबुसोबत स्क्रीन शेअर करणार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 19, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
73
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण अतिशय कुशल आणि हरहुन्नरी अभिनेत्री आहे यात काही वादच नाही. रामलीला, पद्मावत, पिकू यांसारख्या विविध आशयाच्या चित्रपटातून विविध भूमिका साकारत तिने नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. यानंतर आता दीपिकाला जॅकपॉट लागल्यासारखी एक भारी बातमी समोर आली आहे. हि आनंद वार्ता अशी आहे कि, बाहुबली आणि RRR सारखे भव्य दिव्य चित्रपट तयार करणारे प्रसिद्ध सिने दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या आगामी चित्रपटात दीपिका पदुकोणची वर्णी लागली आहे.

View this post on Instagram

A post shared by SS Rajamouli (@ssrajamouli)

सिने दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या पुढील अॅक्शन अॅडव्हेंचर चित्रपटात बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पदूकोण दिसणार आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटात सुपरस्टार महेश बाबू मध्यवर्ती भूमिकेत आहेत. म्हणजेच या चित्रपटामध्ये दीपिका पदुकोण हि महेश बाबूसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे आणि ऑन स्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. हा चित्रपट मिळणे दीपिकाच्या कारकिर्दीला चार चाँद लागण्यासारखे आहे. त्यामुळे या चित्रपटातबाबत दीपिका स्वतः सुद्धा खूपच उत्सुक आहे. तर तिचे चाहते आणि महेश बाबूचे चाहते देखील या चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहेत.

View this post on Instagram

A post shared by The Business of Fashion (@bof)

मात्र अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सिनेमातील कलाकार आणि क्रू यांच्याविषयी सगळी माहिती फायनल झाल्यानंतर राजामौली एक कार्यक्रम आयोजित करतील. या कार्यक्रमात ते चित्रपटाबाबत घोषणा करतील असे सांगण्यात येत आहे. रिपोर्टनुसार मेकर्सला हा सिनेमा मोठ्या स्केलवर करायचा आहे. त्यामुळे यासाठी मेकर्स मेहनत घेत आहेत. अद्याप सिनेमाचे नाव ठरलेले नाही. मात्र या सिनेमाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचं प्लॅनिंग सुरू आहे. दीपिकाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं तर, दीपिका पदूकोण सध्या शाहरुख सोबत ‘पठाण’ सिनेमात दिसणार आहे. तसेच हृतिकसोबत ‘फाइटर’ मध्येही दिसणार आहे.

Tags: Dipika Padukonemahesh babuNew Upcoming MovieS.S.RajamouliViral News
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group