Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

दीपिका- रणवीरची एकत्र बोटीवर धमाल; घटस्फोट वगैरे सगळ्या अफवा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 5, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Deepika_Ranvir
0
SHARES
348
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे असं कपलं आहे ज्यांच्या बद्दल सोशल मीडिया नेहमीच बोलत असतं. अतिशय क्युट आमी लव्हेबल असं हे जोडपं अनेकांचं फेव्हरेट आहे. ते दोघेही नेहमीच एकमेकांवरील प्रेम बिनधास्त व्यक्त करताना दिसतात. असं असतानासुद्धा गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्याबद्दल कितीतरी उलट- सुलट चर्चा सुरु होत्या. जसे कि, रणवीर दिपीकामध्ये भांडण, दोघांमध्ये दुरावा, इतकंच काय तर ते दोघे लवकरच विभक्त होत घटस्फोट घेणार. असं बरंच काही. पण आता या सगळ्यांवर काहीही प्रतिक्रिया न देता थेट क्युट व्हिडीओ पोस्ट शेअर करत रणवीरने उत्तर दिलं आहे. जे त्यांच्या चाहत्यांसाठी दिलासा देणारं आहे.

View this post on Instagram

A post shared by Ranveersingh (@ranveersinghsfanclub)

खूप मोठ्या काळानंतर अभिनेता रणवीर सिंग आणि त्याची पत्नी अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा सोबतचा एक व्हिडिओ इंस्टाग्राम स्टोरीवर त्यांनी शेअर केला आहे. ज्यामध्ये दीपिका आणि रणवीर एका यॉटवर प्रवास करताना दिसत आहेत. यात ते दोघे आऊटिंगसाठी परदेशात गेले आहेत असं वाटत आहे. हा व्हिडिओ रणवीरने शेअर केलाय. रणवीरने या व्हिडीओसोबत दीपिकासाठी “#cutie” असं लिहिलं आहे. सोबत ‘गुड व्हायब्स’ टॅग जोडला आहे. यामध्ये दीपिका एका यॉटवर रणवीरसमोर बसलेली आहे. तीने व्हाईट टी-शर्ट, ब्लॅक शॉर्ट्स आणि व्हाईट शूज वेअर केले आहेत. तर रणवीरने व्हाईट टी-शर्ट आणि ब्लॅक ट्रॅक पॅंटसह, नियॉन रंगाची चप्पल परिधान केली आहे. दोघांचं ड्रेसिंग मॅचिंग कलरमध्ये आहे.

View this post on Instagram

A post shared by Ranveersingh (@ranveersinghsfanclub)

यावेळी ते दोघेही एकमेकांसोबत आनंदी दिसत आहेत. एकत्र यॉटवर एन्जॉय करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये दीपिका काहीतरी बोलतेय आणि अचानक ती तिच्या समोर पाय पसरुन बसलेल्या रणवीरच्या पायांवर लाडाने फटका मारते. एकंदरच काय तर प्रेक्षकांची लाडकी जोडी दीपिका रणवीर एकमेकांसोबत खुश आहेत. आनंदी आहेत आणि मुख्य म्हणजे विभक्त होणार नाहीयेत. ज्यामुळे त्यांच्ये चाहते प्रचंड आनंदी झाले आहेत.

Tags: Bollywood Trending CoupleDeepika PadukoneHusband Wife Relationranveer singhViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group