Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मी गप्प आहे.. आजारी नाही! धर्मेंद्र एकदम ठणठणीत; व्हिडिओतून काढली अफवांची हवा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 7, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Dharmendra
0
SHARES
4
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड इंडस्ट्रीतील चिरतरुण अभिनेते धर्मेंद्र यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अशी बातमी रविवार संध्याकाळपासून सोमवारपर्यंत अगदी वेगाने पसरली होती. गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र यांची प्रकृती अतिशय खालावत असल्याचीही माहिती काही वृत्त वाहिनींच्या सूत्रांनी दिली आहे. यापूर्वी गेल्याच महिन्यात पाठीचे दुखणे बळावल्यामुळे धर्मेंद्र यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र यानंतर त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे त्यांनी स्वतः व्हिडिओतून सांगितले होते. पण गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा अशाच बातम्यांनी जोर धरला होता. यावर आता स्वतः धर्मेंद्र यांनीच आपण ठणठणीत असल्याचे सांगणारा व्हिडीओ पोस्ट करीत अफवा पसरविणाऱ्यांची बोलती बंद केली आहे. तर बॉबी देओल चाहत्यांना आवाहनही केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Dharmendra Deol (@aapkadharam)

धर्मेंद्र यांनी व्हिडीओ पोस्ट करीत अफवांवर अंकुश लावलाय. या व्हिडिओतून धमेंद्र एकदम ठणठणीत दिसत आहेत. ते म्हणतात हॅलो फ्रेंड्स, बी पॉझिटिव्ह, थिंक पॉझिटिव्ह, जीवन सकारात्मक.. मी गप्प आहे आजारी नाही. पण असो काही ना काही बोललं जात. ते चालूच असत. माझं एक गाणंदेखील होत असं. (गाण्याचे बोल) यानंतर आपण सुखरूप आणि व्यवस्थित असल्याचं ते सांगतात.

https://www.instagram.com/p/CeFX8DlP2Oj/?utm_source=ig_web_copy_link

शिवाय धर्मेंद्र यांचा मुलगा बॉबी देओल यानेही वडिलांच्या प्रकृतीबाबत अद्वातद्वा बोलणाऱ्यांवर संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे. बॉबी देओल म्हणाला कि, माझे वडिल सुखरुप आहेत. कृपया करुन त्यांच्या प्रकृतीबाबत कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत. जे कोणी असे करत असतील त्यांनी कृपया करुन हा प्रकार थांबवावा.

https://www.instagram.com/reel/CdBdXdarLpC/?utm_source=ig_web_copy_link

इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, बॉबी देओल याने धर्मेंद्र यांची प्रकृती अतिशय व्यवस्थित आणि उत्तम असल्याचे सांगितले आहे. वयोपरत्वे होणारे आजार यामुळे धर्मेंद्र यांना अनेकदा उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. गेल्या महिन्यात त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात पाठदुखीचा त्रासामुळे उपचार सुुरु होते. त्यामुळे लगेच अफवांना हवा देऊ नका असे आवाहन बॉबीने केले आहे. सध्या हि बातमी धर्मेंद्र यांच्या चाहत्यांसाठी नक्कीच आनंदाची आहे. कारण त्यांचा आवडता अभिनेता ठणठणीत असून त्यांची प्रकृती उत्तम आहे. वयाच्या ८६ व्या वर्षीही ते अगदी फिट आणि फाईन आहेत.

Tags: Bobby DeoldharmendraInstagram PostRumouresViral NewsViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group