Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

विजय- रश्मिकाने गुपचूप उरकलं शुभमंगल?; जाणून घ्या व्हायरल फोटोमागील सत्य

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 22, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Vijay_Rashmika
0
SHARES
180
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। डिअर कॉम्रेड आणि गीता गोविंदम या चित्रपटातून अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा हे दोघेही चर्चेत आले. बघता बघता रश्मिका तर नॅशनल क्रश झाली आणि विजय तरुणींच्या गळ्यातला ताईत. यांचे चाहते त्यांना नेहमीच एकत्र पाहण्यासाठी उत्सुक असतात. अनेकांनी तर त्यांना लग्न करून टाका असा सल्ला सुद्धा दिला आहे. त्यानुसार सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचा फोटो व्हायरल होतो आहे. अर्थात आता तो खरा कि खोटा हे आपण जाणून घेऊया लगेच.

View this post on Instagram

A post shared by vijay_deverakonda_die_hard_fan (@vijay_deverakonda_die_hard_fan)

रश्मिका आणि विजयला अनेकदा ठिकठिकाणी एकत्र स्पॉट केलं आहे. त्यामुळे त्यांच्या नात्यात मैत्रीच्या पलीकडे काहीतरी असावं अशी शंका अनेकांनी उपस्थित केली होती. यानंतर काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल झाल्याचे पहायला मिळाले. ज्यामध्ये रश्मिका आणि विजय दोघेही नवविवाहित जोडप्यासारखे दिसत आहेत. या व्हायरल फोटोमध्ये हे जोडपं वर वधूच्या पेहरावात दिसत आहेत. त्यामुळे अनेकांना त्यांनी गुपचूक लग्न केलं कि काय असा प्रश्न पडला आहे. तर मित्रानो तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगतोय कि, हा फोटो खोटा असून मॉर्फ्ड करण्यात आलेला आहे.

View this post on Instagram

A post shared by vijay_rashmika💓💓 (@vdk_rashmika_fans)

आधीच चाहत्यांना विजय आणि रश्मिकामधील केमिस्ट्रीने अशी भुरळ घातली आहे कि त्यांनी लग्न करावं असेच सगळे म्हणत आहेत. त्यातच आता या दोघांचे फोटो मॉर्फ्ड करून नवविवाहित जोडप्याचा फोटो तयार करून व्हायरल करण्यात आला. यामुळे चाहत्यांमध्ये वेगळाच उत्साह निर्माण झाला.

View this post on Instagram

A post shared by 🌸🥂 (@3.42_edits_)

पण उत्साहाला आवर घाला कारण हे केवळ आगीत तेल टाकायचं काम केलं गेलं आहे. हा फोटो खोटा असून एका चाहत्यानं फोटोशॉपच्या माध्यमातून त्यांना नवविवाहित जोडपे बनवून टाकले आहे. या व्हायरल फोटोला नेटकरी खूप प्रेम देत असले तरी नंतर भ्रमनिरास नको म्हणून आधीच हा मॉर्फ्ड आहे हे सांगत आहोत.

 

Tags: Instagram PostMarriage Rumouresrashmika mandanaVijay DeverakondaViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group