Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मराठा आरक्षण रद्द केल्याप्रकरणी, दिग्दर्शक केदार शिंदेंनी ट्विटद्वारे व्यक्त केली नाराजी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 6, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Kedar shinde
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील अतिशय संवेदनशील राजकीय आणि सामाजिक मुद्दा असलेल्या मराठा आरक्षणावर अत्यंत महत्त्वाचा निकाल दिला आहे. राज्य सरकारने तयार केलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. या निकालानंतर अनेकजण सोशल मीडियाद्वारे आपले मतं व्यक्त करताना दिसत आहेत. दरम्यान दिग्दर्शक केदार शिंदे यांची निकालाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ट्विटरद्वारे त्यांनी आपला संताप व्यक्त केल्याचे दिसत आहे.

आजचा #मराठा_आरक्षण बद्दल #supremecourtofindia चा निकाल धक्कादायक! आरक्षण नाही, भाषेला अभिजात दर्जा नाही, मायभूमीत म्हणावा तसा टक्का नाही!!!!

— Kedar Shinde 🇮🇳 (@mekedarshinde) May 5, 2021

दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, आजचा #मराठा_आरक्षणाबद्दल #supremecourtofindia चा निकाल धक्कादायक! आरक्षण नाही, भाषेला अभिजात दर्जा नाही, मायभूमीत म्हणावा तसा टक्का नाही! केदार शिंदेंचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर अतिशय चर्चेत आहे. तर त्यांनी ट्विटमधून व्यक्त केलेल्या भावनांना अनेक नेटिझन्स समर्थन देताना दिसत आहेत. केदार शिंदे यांचे मत अगदी योग्य असल्याचे अनेकांनी समीक्षांच्या माध्यमातून सांगितले आहे.

View this post on Instagram

A post shared by Kedar Shinde (@kedaarshinde)

मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या मराठा आरक्षणाच्या याचिकेवर काल सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याबाबत न्यायालय काय निर्णय देणार याकडे अवघा महाराष्ट्र लक्ष ठेवून होता. गायकवाड समितीचा अहवाल स्वीकारार्ह नाही असे म्हणत, न्यायालयाने समितीच्या शिफारसी फेटाळून लावल्या. मात्र मराठा आरक्षण कायद्याच्या माध्यमातून ९ सप्टेंबर २०२० पर्यंत झालेले वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश रद्द होणार नाहीत, असा काहीसा दिलासा न्यायालयाने दिला. राज्य सरकारने केलेला मराठा आरक्षणाचा कायदा घटनाबाह्य असल्याचे न्यायमूर्तींनी सुनावणीदरम्यान म्हटलं.

Tags: Kedar shindemarathi directorTrending TweetTweeter Post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group