Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

OMG व्हॉट अ लूक! दिशा पटानीचा रॉयल अंदाज; लेहेंग्यातील फोटोंचं नेटकऱ्यांकडून कौतुक

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 8, 2022
in गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Disha Patani
0
SHARES
4
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. त्यामुळे चर्चेत रहायला तिला वेगळी अशी कारणं लागत नाहीत. पण गेल्या काही काळापासून दिशा आणि टायगर श्रॉफच्या अफेअर- ब्रेकअपच्या चर्चां नी सोशल मीडिया गाजवला होता. यानंतर आता दिशाचे लेहेंग्यातील रॉयल फोटोस सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी दिशाच्या सौंदर्याची आणि तिच्या लेहेंग्यातील रॉयल अंदाजाची भरभरून तारीफ केली आहे.

View this post on Instagram

A post shared by disha patani (paatni) 🦋 (@dishapatani)

अभिनेत्री दिशा पटानीने हे फोटो तिच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहेत. तशी दिशा नेहमीच तिच्या हॉट लूकमुळे चर्चेत असते. पण तिचा हा लूक मात्र अतिशय खास आणि वेगळा आहे. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये, दिशाने मॅचिंग लेहेंग्यासह सिझलिंग गोल्डन ब्रॅलेट परिधान केले आहे. यामध्ये तिची टोन्ड बॉडी ती फ्लॉंट करत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये दिशाने गुलाबी रंगाचा ब्रॅलेट आणि मॅचिंग लाँग लेहेंगा परिधान केला आहे. यातही तिचं सौंदर्य खुलून आलं आहे.

View this post on Instagram

A post shared by disha patani (paatni) 🦋 (@dishapatani)

याशिवाय आणखी एका फोटोत दिशाचा गोल्डन ब्रॅलेट आणि बेस्ट मॅचिंग लेहेंग्यातील लूक क्लोझ क्लीक केला आहे. हे फोटो दिशाने तिच्‍या अधिकृत सोशल मीडिया इंस्‍टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोंवर अनेक चाहत्यांनी, नेटकऱ्यांनी आणि कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत. दिशाचा हा शाही अंदाज नेटकऱ्यांनी उचलून धरला आहे.

View this post on Instagram

A post shared by disha patani (paatni) 🦋 (@dishapatani)

या फोटोंमुळे दिशाचं फॅन फॉलोईंग आणखी वाढणार असल्याचे दिसत आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, दिशा नुकतीच ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटामध्ये दिसली आहे. या चित्रपटात ती एका दमदार भूमिकेत दिसली आहे.

Tags: Bollywood ActressDisha PataniInstagram PostViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group