Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

प्रसिद्ध अभिनेते आशुतोष राणा लस घेऊनही झाले कोरोना पॉझिटिव्ह

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 14, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
aashtosh Rana
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे देशभरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे राज्यात संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. तसेच राज्यातील निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत. सर्व सामान्यांपासून अगदी सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनाच याचा जोरदार फटका बसला आहे. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी गेल्या काही दिवसांत कोरोनाग्रस्त असल्याची माहिती समोर येत असताना आता यात दिग्गज अभिनेता आशुतोष राणा यांचीही भर पडली आहे. आशुतोष राणा यांना कोरोनाची लागण झाली आहे. वृत्त असे आहे कि, काही दिवसांपूर्वीच आशुतोष यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. मात्र तरीही त्यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास समोर येत आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वत: सोशल मीडियावर दिली आहे.

आशुतोष राणा यांनी आपापला एक हसरा फोटो शेअर करीत ही माहिती दिली आहे. या फोटोसोबत त्यांनी लिहिले, ‘आपले शरीर एका दुर्गासमान असते.यात नऊ द्वार असतात. याठिकाणी असलेली परमचेतना, रक्षण करणा-या शक्तीला दुर्गा म्हटले जाते. आज भारतीय नववर्षाची सुरूवात आहे. याला चैत्र नवरात्री असेही म्हटले जाते. आजपासून नऊ दिवस भारतात जगतजननी दुर्गेचे पूजन होते. या अत्यंत शुभदिनी तुम्हाला तुमच्या शरीरातील एका विकाराबद्दल माहिती मिळत असेल तर, यासारखे शुभ काहीही नाही. मला आजच कळले की, मी कोरोना पॉझिटीव्ह आहे. मी तात्काळ या आजारातून मुक्त होण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु केलेत. मी लवकरच बरा होईल, असा विश्वास व्यक्त करतो,’ असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

View this post on Instagram

A post shared by Renuka Shahane (@renukash710)

आशुतोष राणा यांची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतेय. चाहत्यांनी ते लवकर बरे व्हावे, यासाठी प्रार्थना सुरु केली आहे. गेल्या ६ एप्रिलला आशुतोष राणा यांनी पत्नी रेणुका शहाणेसोबत कोरोना लसीचा पहिला डोज घेतला होता. रेणुका शहाणे यांनी त्यांच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाऊंटवरून याची माहिती दिली होती.

Tags: Aashutosh RanaCovid Vaccinecovid19renuka shahaneSocial Media Post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group