Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अरे नक्की काय दाखवायचंय?; प्रसिद्ध कोरिओग्राफर पुनीत पाठकचा बेडरूम व्हिडीओ झाला व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 8, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सोशल मीडियाचं युग आहे. त्यामुळे प्रायव्हेट असं काहीच राहत नाही. सर्वसामान्यांचं सोडाचं सेलिब्रिटींचीही प्रायव्हसी सोशल मीडियावर कधी सार्वजनिक होते हे कळतच नाही. कारण सोशल मीडिया इतके प्रभावी माध्यम आहे कि अनेक लोक फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटरटेलिग्राम या प्रत्येक सोशल माध्यमांवर ऍक्टिव्ह आहे. यामुळे अनेकदा कलाकारांचे ऑन स्क्रीनसोबत ऑफ स्क्रीन फोटोसुद्धा आणि अगदी व्हिडीओदेखील व्हायरल होतात. असेच काहीसे घडले प्रसिद्ध कोरिओग्राफर पुनीत पाठकसोबत. त्याचा अगदी प्रायव्हेट असा एक व्हिडीओ इंस्टाग्रामच्या माध्यमातून व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nidhi Moony Singh Pathak (@nidhimoonysingh)

सध्या सोशल मीडियावर बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर पुनीत पाठकचा चक्क बेडरुम व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पुनीत बॉलिवूड इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर असून त्याने अनेक कार्यक्रमांमध्ये परिक्षकाची भूमिका वठवली आहे. त्यामुळे त्याची लोकप्रियता फार मोठी आहे. त्याचा स्वतःचा असा खास चाहता वर्ग आहे. त्यातच आता त्याचा एक बेडरुम व्हिडीओ समोर आला आहे. तो चाहत्यांमध्ये विविध प्रकारच्या चर्चेला उधाण आलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला पुनीतचा व्हिडीओ त्याची पत्नी निधी मुनी सिंग हिने शेअर केला आहे. निधीने तिच्या इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Nidhi Moony Singh Pathak (@nidhimoonysingh)

हा व्हिडीओ निधीने सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तो तुफान व्हायरल झाला आहे. पुनीतचे चाहते या व्हिडिओवर विविध कंमेंट्स करताना दिसत आहेत. एका चाहत्याने कमेंट करताना लिहिले कि, काय दाखवायचं आहे? तर आणखी एका चाहत्याने म्हटलं एव्हढ लाल काय व्हायचंय? तुम्ही खूप छान कपल आहेत पण इतकी वैयक्तिक गोष्ट दाखवण्याची गरज नाही असेही एका चाहत्याने कमेंटमधून म्हटले आहे. याहीपेक्षा वैयक्तिक कमेंट्स देखील यावर दिसून येत आहेत. पुनीत आणि निधी यांनी ११ डिसेंबर २०२० साली लग्न गाठ बांधली. यांनी प्रेमविवाह केला असून दोघेही एकमेकांवर प्रचंड प्रेम करतात. अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून ते व्यक्त होताना दिसतात.

Tags: Instagram PostNidhi moonysing pathakPunit PathakSocial Media GossipsViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group