Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांना कोरोनाची लागण

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 19, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Maniratnam
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दाक्षिणात्य सिनेसृष्टी ते हिंदी चित्रपटसृष्टीपर्यंत नामांकित असलेले दिग्दर्शक मणिरत्नम यांच्याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. मणिरत्नम यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुत्रांनुसार, मणिरत्नम यांना चैन्नईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु अद्याप कुणीही त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. मणिरत्नम यांच्या कुटूंबियांनीदेखील अद्याप त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली नाही.

#ManiRatnam tests #COVID19 positive; rushed to hospital#BollywoodBubble https://t.co/aS5sMx3t89

— Bollywood Bubble (@bollybubble) July 19, 2022

इतर रिपोर्टनुसार, गेल्या काही दिवसांपासून मणिरत्नम हे त्यांच्या पोन्नियन सेलवन या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्यातच हि बातमी समोर आल्यामुळे चाहते चिंतेत आहेत.

सध्या दिग्दर्शक मणिरत्नम हे आगामी प्रोजेक्टमूळे चर्चेत आहेत. तमिळ साहित्यातील प्रसिद्ध कलाकृती पोन्नियन सेल्वनवर ते चित्रपट निर्मित करीत असून यावर चित्रपट बनविणे हे त्यांचे स्वप्न होते. त्याच्या पुर्ततेसाठी त्यांनी अतोनात संघर्ष केल्याचे सांगितले होते. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील अभिनेत्री ऐश्वर्या रायचा फर्स्ट लूक व्हायरल झाला होता. तो प्रेक्षकांना प्रचंड भावला होता. याशिवाय चित्रपटाचा टीझरही प्रेक्षकांसमोर आला असून नेटकऱ्यांनी यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

पीएस १ हा चित्रपट ३० सप्टेंबर २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पीएस १ च्या माध्यमातून ऐश्वर्या राय, चियान विक्रम, तृषा, कार्थी आणि जयम रवि मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सरथकुमार, प्रकाश राज, किशोर, पार्थिबन, शोभिता धूलिपाला आणि ऐश्वर्या याच चित्रपटातून कमबॅक करणार आहे.

Tags: Covid 19 PositiveFamous DirectormaniratnamSouth Industry
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group