Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बस्ती का हस्ती होणार बॉलिवूड सेलिब्रिटी; प्रसिद्ध संगीत दिग्दर्शकाकडून एमसी स्टॅनला मोठी ऑफर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 22, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
MC Stan
0
SHARES
748
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। यंदाचा बिग बॉस सीजन १६ कमाल गाजला. या पर्वातील जवळपास सगळे स्पर्धक सोशल मीडियावर तुफान चर्चेत राहिले. या सिजनचा विजेता ठरला पी टाऊनचा एमसी स्टॅन. अपेक्षा नसतानाही त्याला हे विजेतेपद प्रेक्षकांनी मिळवून दिले. त्यामुळे या विजयाचा आनंद वेगळाच होता. तसा एमसी स्टॅनचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. त्यामुळे तो आधीच सेलिब्रिटी आहे. पण आता लवकरच एमसी स्टॅन बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण करण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक साजिद- वाजिद कडून त्याला बॉलिवूडमध्ये एंटर होण्यासाठी मोठी ऑफर मिळाल्याचे समोर आले आहे.

View this post on Instagram

A post shared by Sajid Wajid (@thesajidwajid)

बिग बॉसचा १६ वा सीजन जिंकल्यानंतर पुण्याचा रॅपर एमसी स्टॅनला जणू लॉटरी लागली आहे. याआधी अमेझॉनसह २० ब्रँडच्या बिग बजेट ऑफर स्टॅनने मिळवल्या. यांनतर स्टॅनने आता थेट बॉलिवूडचं तिकीट काढलं आहे. त्यामुळे आता लवकरच एमसी स्टॅन बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे, असे समोर आले आहे. ‘बॉलिवूड लाइफ’ने दिलेल्या माहितीनुसार, बॉलिवूड सिने इंडस्ट्रीचे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक साजिद- वाजिद यांच्याकडून एमसी स्टॅनला बॉलिवूड सिनेमासाठी गाण्याची ऑफर मिळाली आहे.

View this post on Instagram

A post shared by MC STΔN 💔 (@m___c___stan)

बिग बॉस संपल्यानंतर प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक साजिद- वाजिद यांनी एमसी स्टॅनची भेट घेतली. एमसी स्टॅनबरोबरचे काही फोटो साजिद- वाजिदने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर शेअर केले आहे. या फोटोला दिलेले कॅप्शन नीट पाहिले तर समजते कि, साजिद- वाजिदसोबत एमसी स्टॅन लवकरच एखाद तडकत फडकत रॅप सॉन्ग रेकॉर्ड करणार आहे. हे कॅप्शन तसे संकेत देत आहे. त्यामुळे स्टॅन आता लवकरच बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. याशिवाय एमसी स्टॅन त्याच्या चाहत्यांसाठी भारत दौरा करणार असल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता ताणली आहे.

 

Tags: Bigg Boss 16 ContestantInstagram PostMC StanViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group