Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

प्रसिद्ध अभिनेत्रीची आत्महत्या; दैनंदिन डायरीत सापडले मृत्यूचे कारण

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 20, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
960
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ताण, तणाव, आर्थिक समस्या, कौटुंबिक कलह, प्रेमात फसवणूक अशा विविध कारणांमुळे जगभरात कित्येक लोक आपले आयुष्य संपवत असतात. आत्महत्या हा सगळ्यात मोठा गुन्हा असतानाही लोक हसत मृत्यूला आलिंगन देतात. यामध्ये अनेक टॉप सेलिब्रिटींचा देखील समावेश आहे. यातच आता दाक्षिणात्य मनोरंजन सिने सृष्टीतून अशीच एक हादरा देणारी बातमी समोर आली आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री दीपाने आत्महत्या केल्याचे समोर आले आणि सगळ्यांनाच मोठा धक्का बसलांय.

View this post on Instagram

A post shared by NDTV (@ndtv)

दाक्षिणात्य अभिनेत्री दीपा हीचे मूळ नाव पॉलिना जेसिका असे आहे. वयाच्या कोवळ्या वयापासून ती सिने इंडस्ट्रीत काम करत होती. मात्र असा काही काळ आला कि तिच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली. मिळालेल्या रिपोर्टनुसार, अभिनेत्रीने वयाच्या २९ व्या वर्षी चेन्नईतील तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली. तिचा मृतदेह हा घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. यामुळे सगळ्यांना मोठा धक्का बसला. यानंतर सिनेइंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आणि विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र पोलिसांना तिच्या रूममधून सापडलेल्या डायरीने तिच्या मृत्यूचे कारण उघड केले आहे.

पोलिसांनी दीपाच्या रूमचा तपास केल्यानंतर तिची एक डायरी त्यांना सापडली. या डायरीमध्ये लिहिले आहे की, ‘माझ्यासोबत कोणीही नाहीये किंवा मला कोणीही साथ देत नाहीये. मला माझे जीवन आवडत नाहीये.’ चर्चांनुसार, दीपा तिच्या खासगी आयुष्यामध्ये प्रचंड अडचणीत सापडली होती. शिवाय तिच्या लव्ह लाईफमध्येही काहीच अलबेल नव्हते. यामुळेच तिने हे टोकाचे पाऊल उचलले असे बोलले जात आहे. दीपाच्या आत्महत्येनंतर पोलिसांना मिळालेली सुसाईट नोटदेखील असंच काहीसं सांगत आहे. मात्र तरीही पोलिस इतर तपस करत आहेत. तूर्तास दीपाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून प्राथमिक अंदाजानुसार मृत्यूचे कारण आत्महत्या सांगितले जात आहे.

Tags: Commits Suicidepolice reportTamil ActressViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group