Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

माझं माझ्यावरचं प्रेम आहे..; प्रसिद्ध TV अभिनेत्रीचं स्वतःशीच लग्न

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 20, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Kanishka Soni
0
SHARES
38
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रीने स्वतःशीच लग्न करणे हि बातमीच फार अवाक करणारी आहे. पण असं खरंच झालं आहे आणि याबाबत स्वतःच अभिनेत्रीने माहिती दिली आहे. टीव्ही मालिका क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री कनिष्का सोनीने याबाबत खुलासा करीत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. यानंतर ती प्रचंड ट्रोल झाली आणि अखेर ट्रोलिंगवर तिने मौन सोडले आहे. स्वतःशी लग्न करून आपण खूप आनंदी आहोत असे सांगत तिने ट्रोलर्सची बोलतीच बंद केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Kanishka Soni (@itskanishkasoni)

स्वतःशीच लग्न केल्यानंतर कनिष्काने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटो सध्या ट्रोलर्ससाठी चर्चेचा विषय ठरत आहेत. कनिष्का सोनीच्या या फोटोंमध्ये तिच्या माथ्यावर सिंदूर आणि गळ्यात मंगळसूत्र स्पष्ट दिसत आहे. हे फोटो शेअर करताना कनिष्काने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ मी स्वतःशी लग्न केले आहे. मी माझी सर्व स्वप्ने पूर्ण केली आहेत आणि मी एकमेव व्यक्ती आहे जिच्यावर मी प्रेम करते. मी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत आहे. मला कधीच माणसाची गरज भासली नाही… मी नेहमीच अविवाहित राहिले आणि मला एकटे राहण्यात आनंद होतो. मी देवी आहे, बलवान आणि सामर्थ्यवान आहे, शिव आणि शक्ती सर्व काही माझ्या आत आहे, धन्यवाद…’ या पोस्टनंतर कनिष्काला प्रचंड ट्रोल केले गेले.

View this post on Instagram

A post shared by Kanishka Soni (@itskanishkasoni)

आपण ट्रोल होतोय हे पाहताच अभिनेत्रीने पुन्हा एक पोस्ट शै आर करत ट्रोलर्सला खडे बोल सुनावले आहेत. तिने इंस्टाग्राम हॅण्डलवर एक व्हिडिओ शेअर करताना आपण ट्रोल झाल्याबद्दल सांगितले आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मला माहित आहे की तुम्ही लोक माझ्या स्वत: च्या लग्नाच्या निर्णयावर बरेच प्रश्न उपस्थित करत आहात. माझा भारतीय संस्कृतीवर खरोखर विश्वास आहे आणि हे माझे मत आहे की, मी अविवाहित राहणे निवडले आहे. लग्न म्हणजे लैंगिक संबंध नसून ते प्रेम आणि प्रामाणिकपणाबद्दल आहे, ज्याची प्रत्येकाला इच्छा असते. पण यावर माझा विश्वास नाहीयं.’

Tags: Instgram PostSocial Media Trollingtv actressviral postViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group