Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

याचं एकीत भागत नाही..! प्रसिद्ध यूट्यूबरच्या 2 बायका एकाच वेळी गरोदर; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 12, 2022
in Hot News, Trending, गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी
0
SHARES
567
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी आपल्या पहिल्या बाळाचे या जगात स्वागत केले आहे. त्यामद्ये आलीया- रणबीर, बिपाशा- करण, सोनम- आनंद यांच्या नावाचा समावेश आहे. या सेलिब्रिटींची प्रेग्नेंसी फारच चर्चेत राहिली. यानंतर आता सोशल मीडियावर एकाच माणसाच्या दोन पत्नी एकाच वेळी गरोदर असल्याच्या बातमीवर जोरदार चर्चा रंगली आहे. या दोन गरोदर पत्नी नेमक्या आहेत कुणाच्या..? यांच्याबद्दल एव्हढं का बोललं जातंय…? तर मित्रांनो प्रसिद्ध यूट्यूबर अरमान मलिक याच्या दोन्ही पत्नी गरोदर आहेत आणि हि माहिती त्यानेच सोशल मीडियावर दिल्यामुळे नेटकऱ्यांमध्ये चवीचवीने चर्चा सुरु झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Armaan Malik (@armaan__malik9)

त्याच काय आहे.., प्रसिद्ध यूट्यूबर अरमान मलिक याची दोन लग्न झाली आहेत आणि यामुळे त्याच्या दोन बायका आहेत. अरमानने २०११ मध्ये पायलसोबत लग्न केले. त्यांना चिरायू मलिक नावाचा एक मुलगा आहे. पुढे सहा वर्षांनंतर अरमानने २०१८ मध्ये पुन्हा मलिकने कृतिकासोबत लग्न केले. जी पायलची सर्वात चांगली मैत्रीण आहे. युट्युबर अरमान मलिक याचे इंस्टाग्रामवर जवळपास १. ५ मिलियन इतके फॉलवर्स आहेत. तर आठवड्याभरापूर्वी त्याने इंस्टावर आपल्या पत्नींसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये दोघींचेही बेबी बंप दिसत आहेत. या दोघीही गरोदर असल्याचे उघड दिसत असल्यामुळे सोशल मीडियावर नेटकरी एकाहून एक कमेंट करू लागले. कुणी चिडून प्रतिक्रिया देतंय तर कुणी खिल्ली उडवतंय. हे तर असं झालंय कि, २ बायका फजिती ऐका!

View this post on Instagram

A post shared by Armaan Malik (@armaan__malik9)

सोशल मीडियावर युट्युबरने हे फोटो शेअर करताना ‘माझं कुटुंब’ असं कॅप्शन दिलं आहे. या फोटोंवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना संताप व्यक्त केल्याचे दिसून आले आहे. यावर एकाने कमेंट करताना लिहिले आहे कि, ‘शी शी बेशरम लोकं ३ सोबत ३.. कसे राहतात यार २ सवती एकत्र.. तुम्हाला हा काय एकाच भेटला होता.. शी शी.’ तर अन्य एकाने लिहिले आहे कि, ‘या मुली आहेत कोण…? ज्या एकच नवरा शेअर करत आहेत…?’ तर अन्य एका नेटकऱ्याने म्हटले आहे कि, ‘पहिलीवर प्रेम होत तर दुसरीला कोणी का आणेल..?’ तर अन्य एकाने म्हटले आहे कि, ‘जरा तरी लाजा बाळगा.. याच काय एकीत भागत नाही का..?’ याशिवाय आणखी एकाने तर म्हटले आहे, ‘दोघी एकत्र प्रेग्नेंट कशा झाल्या भाई..? कसं केलस हे सगळं’. याहूनही अनेकांनी अगदी खालच्या पातळीला जाऊन या त्रिकुट जोडप्यावर टीकेची झोड उठवली आहे.

Tags: Instagram PostSocial Media TrollingTrending CoupleViral PhotosYoutuber
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group