Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘कोण आहेस तू.. मोलकरीण?’; आगामी बॉलिवूड सिनेमातील सई ताम्हणकरचा लूक चाहत्यांना खटकला

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 3, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Sai Tamhankar
0
SHARES
126
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेइंस्ट्रीतील बोल्ड आणि बिंधास्त अभिनेत्री सई ताम्हणकरचा चाहता वर्ग अफाट आहे. तिने केवळ मराठीच नव्हे तर बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीत देखील स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण करत प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली आहे. त्यामुळे प्रेक्षकांनाही तिला नेहमीच विविध भूमिकांमध्ये पाहायची उत्सुकता असते. यानंतर नुतकेच सईने तिच्या आणखी एका बॉलिवूड चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. यातील तिचा लूक पाहून मात्र तिचे चाहते नाराज झाल्याचे समोर आले आहे.

View this post on Instagram

A post shared by Sai (@saietamhankar)

सई ताम्हणकरचा बॉलिवूड इंडस्ट्रीतील आणखी एक आगामी चित्रपट ‘इंडिया लॉकडाऊन’चे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर रिलीज झाले आहे. कोविड-१९वर आधारित हा चित्रपट मधुर भंडारकर यांनी दिग्दर्शित केला आहे . या चित्रपटात सई महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Sai (@saietamhankar)

पण चित्रपटाच्या पोस्टरमधील तिचा लूक पाहून नेटकरी आणि तिचे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत. काहींनी तर संतापही व्यक्त केला आहे. त्यांचं म्हणणं आहे कि, बॉलीवूडच्या सिनेमात मराठी कलाकारांना नेहमी नोकर, भ्रष्टाचारी पोलिस अशाच भूमिका दिल्या जातात. गेल्या अनेक वर्षांपासून असं सुरू आहे.

प्रेक्षकांच्या मतानुसार, बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये मराठी कलाकारांना मुद्दाम अपमानित केले जाते. शिवाय मधुर भंडारकर स्वतः मराठी असून एका मराठी कलाकाराला मुख्य भूमिका देऊ शकत नाही याहून मोठे दुःख काय असणार असेही अनेकांनी म्हटले आहे. सईच्या या आगामी बॉलिवूड चित्रपटाचा प्रीमियर २ डिसेंबर २०२२ रोजी ZEE5वर होणार आहे. या चित्रपटात सई ताम्हणकरसोबत प्रतीक बब्बर, श्वेता बसू प्रसाद, आहाना कुमरा, प्रकाश बेलावाडी असे अनेक कलाकार आहेत. या चित्रपटाचे लेखन अमित जोशी आणि आराधना साह यांनी केले आहे. तर पेन स्टुडिओ आणि पीजे मोशन पिक्चर्स यांनी चित्रपटाची निर्मिती सूत्र सांभाळली आहेत.

Tags: Instagram Postmadhur bhandarkarsai tamhankarUpcoming Bollywood MovieViral Poster
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group