Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

फक्त 24 तासांचाच प्रश्न; Bigg Boss 15’च्या ग्रँड प्रीमिअरसाठी प्रेक्षक झाले उत्सुक

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 2, 2021
in बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टेलिव्हिजन मनोरंजन क्षेत्रातील अत्यंत लोकप्रिय शो ‘बिग बॉस 15′ आजपासून सुरु होणार आहे. आता हा शो सुरू होण्यासाठी फक्त काहीच तास बाकी आहेत. यानंतर पुन्हा एकदा सुरु होईल कैद होण्याचा खेळ आणि पुन्हा जमणार विविध स्वभावाची अतरंगी माणसं एकाच घरात. ज्यांचा घरात प्रवेश झाल्यानंतर बाहेरच्या जगाशी पूर्ण संबंध तुटेल मग या घरातच प्रेमाचे आणि वादाचे संबंध होतील तयार. दरम्यान, या शोसंबंधित प्रोमो प्रेक्षकांची उत्सुकता आणखीच वाढवत आहेत. यावेळी हा शो जंगल थीमवर असल्यामुळे याच्या प्रोमोने प्रेक्षकांना अगदी घाईवर आणले आहे. यातील एका प्रोमोमध्ये सलमान खान स्पर्धकांचे स्वागत करण्यास तयार आहे आणि आपले मनोरंजन करण्यासाठीसुद्धा असे स्पष्ट सांगितले आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

‘बिग बॉस हिंदी चा हा १५ वा सीजन असून या शोचा होस्ट सलमान खान आज म्हणजेच शनिवार, २ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री ९.३० वाजता प्रीमियर करणार आहे. याची झलक नव्या कोऱ्या प्रोमोमधून पाहायला मिळत आहे. या शोमध्ये सलमान खान ‘डान्स दिवाने’ स्पर्धक अमन म्हणजेच छोटा चिची, गुंजन, सोमांश डंगवाल आणि सोहेल खान अर्थात सुलतान यांच्यासोबत नाचताना दिसत आहे. इतकेच नव्हे तर या ग्रँड प्रिमिअरमध्ये खास रणवीर सिंग सुद्धा भाईजानसोबत मजा मस्ती करताना दिसणार आहे. या प्रोमोसह कॅप्शनमध्ये लिहिले आहे की ,’BB15′ चा वाघ जंगलातील स्पर्धकांचे स्वागत करण्यासाठी आला आहे, कोणत्या जंगलवासींना सोबत आणले आहे हे पाहण्यासाठी तुम्ही उत्साहित आहात का? उद्या रात्री ९.३० वाजता बिग बॉस १५ चा भव्य प्रीमियर पहा.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

यासोबतच, कलर्स हिंदीच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हॅण्डलवर सलमान खानचे एक पोस्टर शेअर करण्यात आले आहे आणि त्यावर लिहिले आहे, ‘फक्त २४ तासांचाच प्रश्न आहे, मग भाईजान येत आहे, ‘बिग बॉस १५’च्या जंगली पलटनसोबत तुम्हाला भेटायला’. सलमान खानने म्हटले आहे की ‘जंगल मध्ये मंगल किंवा जंगल मध्ये दंगल. मला हसणारे चेहरे पाहायचे आहेत. मर्यादेत भांडण, थोडा रोमान्स आणि गेम जिंकण्याचा प्रयत्न पहायचा आहे. आता प्रेक्षकांमध्ये एकच उत्सुकता पहायला मिळतेय ती म्हणजे ‘बिग बॉस सुरु होणार आणि नव्या खेळाची सुरुवात होणार.

Tags: Bigg Boss 15Colors HindiGrand premierinstagramranveer singhSalman Khan
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group