Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

शेमडे लोक!! अखेर अब्दू रोझिकच्या आरोपांवर MC स्टॅनने दिलं उत्तर; म्हणाला, ‘हे सगळे..’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 25, 2023
in Trending, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
AbduRozik_MCStan
0
SHARES
15.9k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस हिंदी सीजन १६ च्या माध्यमातून प्रकाश झोतात आलेला रील स्टार अब्दू रोझीक आणि सिजनचा विजेता रॅपर एमसी स्टॅन यांची शोमध्ये चांगली गट्टी जमली होती. पण शो काय संपला.. बाहेर पडताच यांचे मार्ग वेगळे झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून एमसी स्टॅन जगभरात आपल्या चाहत्यांसाठी कॉन्सर्ट करताना दिसतोय. अशातच एमसी स्टॅन माझ्याविरोधात अफवा पसरवत असल्याचा आरोप अब्दुने केला. त्याचसोबत एमसी स्टॅन फोनही उचलत नसल्याचं अब्दुने सांगितलं. इतकेच नव्हे तर अब्दुने आमची मैत्री संपली असे स्टेटमेंट दिले होते. यानंतर आता अब्दुच्या आरोपांवर एमसी स्टॅनच्या निकटवर्तीयांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

रील स्टार अब्दू रोजिकच्या टीमने एक निवेदन जारी केलं होतं. या निवेदनात असं लिहिलंय की, ‘११ मार्च रोजी अब्दु आणि स्टॅन दोघेही बंगळूरमध्ये होते. अब्दूने स्टॅनच्या मॅनेजरला त्याच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये उपस्थित राहून त्याला पाठिंबा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, अब्दुबरोबर कॉन्सर्ट करण्यास स्टॅन इच्छुक नसल्याचे त्याच्या मॅनेजरने सांगतिले. यानंतर टीमकडून काहीतरी गैरसमज वा चूक झाल्याचे समजून अब्दुने तिकीट काढून स्टॅनच्या कॉन्सर्टला जाण्याचा प्रयत्न केला. पण स्टॅनने त्याच्या मॅनेजरला अब्दुला बाहेर काढण्याबरोबरच त्याच्या कारचं पॅनल तोडून नुकसान करण्यास सांगितलं. यावेळी अब्दुच्या गाडीची तोडफोडसुद्धा केल्याचे या निवेदनात नमूद केले आहे’, अशा प्रकारे अब्दुने एकावर एक असे एमसी स्टॅनवर आरोप केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by MC STΔN 💔 (@m___c___stan)

यानंतर अब्दुने स्टॅनच्या आईबरोबर फोटो न काढल्याने तो नाराज असल्याचं मंडलीमधील काही सदस्यांनी सांगितलं होतं. यावर आता एमसी स्टॅनच्या टीमने स्पष्टीकरण देत म्हटलं आहे कि, ‘बिग बॉस संपताच एमसी स्टॅन त्याच्या लाईव्ह कॉन्सर्टच्या टूरमध्ये बिझी झाला. तो एक स्वतंत्र कलाकार आहे आणि तो नेहमीच एकट्याने परफॉर्मन्स देतो. त्यामुळे तो कोणासोबतही कोलॅब्रेशन करत नाही’, यानंतर अब्दुचा अपमान आणि गाडीची तोडफोड याबाबत बोलताना टीमने सांगितले कि, एमसी स्टॅनच्या टीमने अब्दू रोझिकचा अपमान केला, त्याच्या कारचे फलक तोडले हे असले दावे फेक आहेत. यावेळी शो चालू होता आणि असे असताना हे कशाला कोणी करेल..? हे सर्व आरोप निराधार आहेत’, असे म्हणतं एमसी स्टॅनच्या टीमने अब्दूचे आरोप फेटाळले आहे.

Tags: Abdu RozikBigg Boss FameInstagram PostMC StanViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group