Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आता हिने काय केलं..?; शाहरुखची पत्नी गौरी खान विरोधात FIR दाखल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 2, 2023
in Trending, Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Gauri Shah Rukh Khan
0
SHARES
139
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा बादशाह अभिनेता शाहरुख खानच्या नशिबाने पुन्हा एकदा गोलांटी खाल्ली आहे. एकीकडे त्याचा ‘पठाण’ बॉक्स ऑफिस गाजवत असल्याचा आनंद आहे तर दुसरीकडे त्याची पत्नी गौरी खान अडचणीत सापडली आहे. शाहरुख खानची पत्नी गौरी खान हिच्याविरोधात लखनऊमध्ये एफआयआर दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शाहरुखच्या आनंदाला आता पुन्हा एकदा विरजण लागले आहे. शाहरुखला त्याचा लेक आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अडकल्यामुळे मोठ्या नामुश्कीला सामोरे जावे लागले होते. यानंतर आता पत्नीमुळे त्रास सहन करावा लागणार असे दिसत आहे.

#GauriKhan pic.twitter.com/FGwT6OFd2x

— NewsBytes (@NewsBytesApp) March 2, 2023

त्याच झालं असं कि, मुंबईतील एक व्यक्ती जसवंत शाह यांनी तुलसियानी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हल्पर्स लिमिटेड लखनऊमध्ये फ्लॅट खरेदी केला होता. ज्याची किंमत जवळपास कोट्यवधीत होती. त्यापैकी आतापर्यंत ८६ लाख रुपये त्यांनी स्वतः दिले आहेत आणि तरीही त्यांना फ्लॅट मिळाला नाही, असा दावा शाह यांनी केलाय. याच कारणास्तव शाहरुखची पत्नी गौरी खान विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. आता याचा आणि गौरीचा काय संबंध. तर गौरी खान या कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडर असल्यामुळे शाह यांनी तिच्या विरोधात FIR दाखल केल्याचे म्हटले आहे.

Self proclaimed global star ki India ye izzat hai #GauriKhan pic.twitter.com/oVrM8UoHHQ

— SANDIP (@salmaniac77) March 2, 2023

जसवंत शाह यांनी तुलसियानी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हल्पर्स लिमिटेडचे सीएमडी अनिल कुमार तुलसियानी आणि संचालक महेश तुलसियानी यांच्या विरोधातदेखील एफआयआर दाखल केल्याचे समोर आले आहे.माहितीनुसार, या प्रकरणी तुलसियानी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हल्पर्स लिमिटेडचे सीएमडी अनिल कुमार तुलसियानी आणि संचालक महेश तुलसियानी यांच्यासह कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडर गौरी खान अशा तिघांवरही कलम ४०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

#GauriKhan
FIR filed against ShahRukh Kha's wife Gauri Khan
But kuch nahi hoga…
like Aryan she will also come out with clean chit in this case pic.twitter.com/unUTHaegSr

— Kadak (@kadak_chai2) March 2, 2023

गौरी खान ही तुलसियांनी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हल्पर्स लिमिटेडची ब्रँड अॅम्बेसेडर होती आणि त्यामुळे तिच्याकडून झालेला प्रचार आणि प्रसार याला प्रभावित होऊन शाह यांनी फ्लॅट खरेदी केला होता. मात्र, आपली फसवणूक झाल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले आहे.

Tags: Aryan KhanFIR Filedgauri khanShahrukh Khanviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group