Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा- द रुल’चं शूटिंग अंतिम टप्प्यात; ‘या’ दिवशी रिलीज होणार फर्स्ट लूक

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 1, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Pushpa - The Rule
0
SHARES
482
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दाक्षिणात्य सिने सृष्टीचा स्टायलिश स्टार अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा- द राईज’ हा सिनेमा तुफान गाजला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर नुसता कल्ला केला. या सिनेमात अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसली होती. सिनेमाचे कथानक, गाणी, कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना आणि समीक्षकांनाही प्रचंड भावला. यांनतर ‘पुष्पा’ सिनेमाचा दुसरा भाग अर्थात ‘पुष्पा – द रुल’ची घोषणा झाली आणि तेव्हापासून हा सिनेमा चर्चेत आहे. ‘पुष्पा’ च्या यशानंतर बहुप्रतीक्षित ‘पुष्पा- द रुल’बाबत प्रेक्षक उत्सुक आहेत. या सिनेमाची पहिली झलक लवकरच आपल्या समोर येणार असल्याचे आता सांगितले जात आहे.

View this post on Instagram

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

पुष्पा सिनेमामुळे अभिनेता अल्लू अर्जुनने प्रेक्षकांमध्ये स्वतःची आणि स्वतःच्या हटके अंदाजाची एक वेगळीच छाप पाडली आहे. ‘पुष्पा- झुकेगा नहीं साला..’, ‘पुष्पा नाम सून के फ्लॉवर समझे क्या..? फ्लॉवर नहीं.. फायर है मैं!!’ अशा दमदार डायलॉग्सने तर मन जिंकून घेतलं. शिवाय सामी सामी गाण्यावर तर अजूनही रिल्स बनत आहेत. हे पुष्पाचं क्रेझ आहे जे अजूनही उतरलेलं नाही. अशातच जेव्हा पुष्पा- २ बद्दल बोललं जात आहे, तेव्हा प्रेक्षकही नवीन काय..? याबाबत उत्सुकता दाखवतात. पुष्पा २ कधी येणार याची आतुरता प्रत्येकाच्या मनात असताना आता पुष्पा २ ची झलक येतेय प्रेक्षकांच्या भेटीला.

#PushpaTheRule Glimpse On April 8Th

More Updates Soon ! pic.twitter.com/WBTWfjGuF3

— Musugu Donga (@MusuguDhonga) February 27, 2023

अभिनेता अल्लू अर्जुन त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘पुष्पा- द रुल’ या सिनेमाची पहिली झलक शेअर करणार आहे. अल्लू अर्जुनचा वाढदिवस दिनांक ८ एप्रिल रोजी असतो. त्यामुळे पुष्पा २ ची झलक येत्या ८ एप्रिल रोजी पहायला मिळणार आहे. यंदा अल्लू अर्जुन आपल्या वाढदिवसानिमित्त प्रेक्षकांना आणि चाहत्यांना हे कमालीचं गिफ्ट देणार आहे. या दिवशी अल्लू अर्जुन ‘पुष्पा- द रुल’चा टिझर वा सिनेमाचं पोस्टर रिलीज करेल अशी शक्यता आहे. माहितीनुसार, अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा- द रुल’ या वर्षी २०२३मध्येच रिलीज होणार आहे. या सिनेमाचं शूटिंग अखेरच्या टप्प्यावर असून यामध्ये अल्लू अर्जुन, रश्मीका मंदाना, फहाद फाझील असे कलाकार दिसणार आहेत.

Tags: Allu ArjunInstagram PostPushpa: The Rulerashmika mandanaviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group