Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बिग बजेट ‘पोन्निनियन सेलवन’मध्ये राणी नंदिनीच्या भूमिकेत ऐश्वर्या राय बच्चन; पहा फोटो

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 6, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
ponniyin selvan
0
SHARES
6
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सौंदर्यवतींची काही कमी नाही. पण सौंदर्याची खाण म्हणावी अशी एकमेव अभिनेत्री आहे आणि ती म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन. आजकाल ऐश्वर्या चित्रपटांमध्ये काम करत नाही. पण आता ती पुन्हा एकदा कमबॅक करायला मोकळी झाली आहे. ऐश्वर्या सौंदर्याच्या जोरावर पुन्हा एकदा प्रेक्षकांना भुरळ घालणार आहे. मणिरत्नम यांच्या आगामी ‘पोन्निनियन सेलवन पार्ट १’ मध्ये ऐश्वर्या अतिशय सुंदर राणीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील ऐश्वर्याचा लूक समोर आलाय. यामध्ये ऐश्वर्या राणी नंदिनीच्या भुरळ घालणाऱ्या भूमिकेत दिसतेय.

राणी नंदिनीच्या भूमिकेत ऐश्वर्याचा लूक फारच सुंदर आहे. ऐश्वर्या अतिशय सुंदर अशा पारंपरिक पेहरावात दिसतेय. तीच सौंदर्य यामुळेच का काय आणखीच खुलून आलय. या रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये ऐश्वर्याने नारंगी रंगाची साडी, नेकपीस, झुमका, मांग टिका आणि डोक्याला टिकली असा सुंदर पारंपरिक वेष परिधान केला आहे. या पेहरावात ऐश्वर्या एखाद्या राणीसारखीच भासतेय. मुख्य म्हणजे या लूकमध्ये ऐश्वर्याने आपले केस मोकळे सोडले आहेत. ती खरोखरच एखादी राणी वाटतेय.

View this post on Instagram

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb)

सोशल मीडियावर ऐश्वर्याच्या या लूकची चांगलीच चर्चा आहे. हा चित्रपट येत्या ३० सप्टेंबर २०२२ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. शिवाय हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड अशा ५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातील विक्रम कार्थीचा लूकदेखील समोर आलाय. हा चित्रपट मल्टि स्टारर चित्रपट आहे. यामध्ये जयम रवि, शरद कुमार, विक्रम बाबू, शोभिता धूलिपाला, प्रकाश राज यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट कल्कि कृष्णामूर्ती यांच्या १९५५ साली आलेल्या ‘पोन्नियन सेलवन’ या कादंबरीवर आधारित आहे. हा एक बिग बजेट सिनेमा आहे.

Tags: aishwarya rai bacchanBollywood ActressNew Upcoming MovieViral PhotoViral Poster
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group