Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अक्षय कुमार नव्याने टेक ऑफ करायला सज्ज; आगामी सिनेमा ‘प्रॉडक्शन नंबर 27’चे पोस्टर रिलीज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 22, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Akshay Kumar
0
SHARES
47
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार याचं नशीब गेल्या काही काळापासून पाणी पिताना दिसत आहे. इतका लोकप्रिय अभिनेता असतानादेखील अक्षय कुमारचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर धडाधड आपटले. ज्यामुळे कुठेतरी करिअरमध्ये उदासीनता येताना दिसली. पण आता नव्या जोमाने अक्षय प्रेक्षकांसमोर येण्यासाठी आणि त्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. लवकरच तामिळ ब्लॉकबस्टर चित्रपट ‘सोरारई पोटरु’च्या हिंदी रिमेकमधून अक्षय प्रेक्षकांसमोर येत आहे. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षय कुमारच्या या चित्रपटात त्याच्यासोबत राधिका मदन आणि परेश रावल हे कलाकार देखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे पोस्टर स्वतः अक्षय कुमारने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहे. सोबतच या चित्रपटाची रिलीज डेट देखील जाहीर केली आहे. निर्मात्यांनी अद्याप चित्रपटाचे नाव उघड केले नसले तरीही सध्या त्याचे नाव प्रॉडक्शन क्रमांक 27 असेच आहे. मंगळवारी या चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना अक्षय कुमारने लिहिले की, ‘आम्ही टेक ऑफ करण्यास तयार आहोत. प्रॉडक्शन नंबर 27 जगभरातील थिएटरमध्ये १ सप्टेंबर रोजी येत आहे’.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

या चित्रपटाच्या मूळ आवृत्तीमध्ये अभिनेता सुरिया शिवकुमार मुख्य भूमिकेत झळकला होता. त्याची भूमिका रिमेकमध्ये अक्षय कुमार साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुधा कोंगारा करत असून मूळ तमिळ चित्रपटाची निर्मितीही त्यांनीच केली होती. विशेष सांगायचे म्हणजे, मूळ चित्रपटाचा अभिनेता सुरिया शिवकुमार या हिंदी आवृत्तीचा सहनिर्माता आहे आणि यासोबतच हिंदी रिमेकमध्ये तो एक कॅमिओ रोल साकारणार आहे. गेल्या वर्षभरात अक्षयचे जवळपास सगळेच चित्रपट पडल्याने या आगामी चित्रपटाकडून त्याला स्वतःला आणि त्याच्या चाहत्यांना फार अपेक्षा आहे.

Tags: akshay kumarbollywood actorBollywood Upcoming MovieInstagram PostViral Poster
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group