Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘दगडी चाळ 2’ मधील पहिले गाणे रिलीज; ‘राघू पिंजऱ्यात आला’ म्हणत डेझीची क्रेझी एंट्री

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 18, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Dagdi Chawl
0
SHARES
37
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संगीता अहिर निर्मित आणि चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ 2’ हा चित्रपट येत्या 19 ऑगस्ट २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याआधी चित्रपटातील विविध पात्रांची ओळख विविध मोशन पोस्टरमधून करून दिली जात आहे. अशातच आता बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीची दगडी चाळीत एंट्री होत आहे. या चित्रपटातील पहिले गाणे ‘राघू पिंजऱ्यात आला’ प्रदर्शित झाले असून यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री डेझी शाह (Daisy Shah)दिसते आहे. डेझीचं मराठी सिनेसृष्टीत एकदम क्रेझी पदार्पण झालं आहे.

अमितराज यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. तर गायिका मुग्धा कऱ्हाडेने या गाण्याला आपला आवाज दिला आहे. तर आदिल शेख यांनी या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे. या गाण्याचे बोल, नृत्य सगळं कसं तड़खतं फडखतं आहे. या गाण्याबद्दल निर्मात्या संगीता अहिर म्हणाल्या कि, ‘जेव्हा या गाण्याचा आम्ही या चित्रपटात समावेश करण्याचे ठरवले, तेव्हा सर्वात आधी माझ्यासमोर डेझी शाहचा चेहरा आला. याबाबत आम्ही तिला विचारणा केली आणि तिनेही त्वरित होकार दिला. हिंदी चित्रपटातील अभिनेत्रीने मराठी पडद्यावर काम करायला इतक्या लगेच होकार देणे, ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. गाण्याची टीमच इतकी अफलातून आहे की, हे गाणे, डेझीचे नृत्य प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. प्रत्येकाला थिरकायला लावणारे हे गाणे आहे.’

View this post on Instagram

A post shared by Daisy (@shahdaisy)

याशिवाय संगीतकार अमितराज या गाण्याबद्दल म्हणाला कि, ‘क्षितिज पटवर्धन यांनी गाण्याचे बोल इतके उत्स्फूर्त लिहिले की, त्याला संगीतही त्याच ताकदीचे लागणार होते. मुग्धानेही या गाण्याला उत्तम न्याय दिला आहे आणि मात्र त्यात अधिक रंगत आणली आहे ती डेझीच्या बहारदार नृत्याने. हे गाणे ऐकताना कोणाचेच पाय जमिनीवर स्थिर राहू शकत नाहीत. सगळ्यांना ठेका धरायला लावणारे हे गाणे आहे.’

Tags: Dagdi Chawl 2Daisy ShahFirst Song ReleasedInstagram PostViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group