Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आता प्रत्येकाचं ‘मन पाखरू होणार’; झी मराठीवर हृता दुर्गुळेची या अभिनेत्यासोबत केमिस्ट्री रंगणार- पहा प्रोमो

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 4, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सौंदर्य आणि अभिनय कौशल्य या दोन्हीच्या जोरावर अभिनेत्री हृता दुर्गुळेने तमाम प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. ‘फुलपाखरू’ मालिकेनंतर हृताचे चाहते तिच्या नव्या मालिकेची आतुरतेने वाट बघत होते. कारण ऋता दुर्गुळे हि अभिनेत्री आता लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असून लोकांना तिच्याबद्दल जाणून घेण्यात नेहमीच उत्सुकता असते. आता ऋता झी मराठीवर एका मालिकेच्या निमित्ताने पुन्हा प्रेक्षकांना भेटायला येतेय. या मालिकेचं प्रोमो झी मराठीच्या ऑफिशियल पेजवर रिलीज करण्यात आला आहे.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

या मालिकेत अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षक अनुभवणार आहेत. या मालिकेचा प्रोमो पाहता मालिका तरुणांना नक्की भावणार असे वाटत आहे. ‘

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

मन उडू उडू झालं’ असं या मालिकेचं नाव आहे. तर ही मालिका ३० ऑगस्ट २०२१ पासून संध्याकाळी ७.३० वाजता प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी झी मराठीवर प्रसारित होईल. हृतानेदेखील मालिकेचा टिझर आणि प्रोमो शेअर करत चाहत्यांसमोर आपल्या भावना व्यक्त करताना ‘कमिंग बॅक होम वाली फिलिंग’ असं म्हंटल आहे.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर काम करताना हृताला अत्यंत आनंद होत आहे. ‘दुर्वा’ आणि ‘फुलपाखरु’ या मालिकेतील अभिनयाने हृताने रसिकांची मनं जिंकली आणि आता या मालिकेतून प्रेक्षकानाच्या मनावर भुरळ घालण्यास ती सज्ज आहे.

View this post on Instagram

A post shared by Ajinkya Raut (@ajinkyathoughts)

या मालिकेतील नायकाच्या भूमिकेत दिसणारा अजिंक्य राऊतने यापूर्वी विठुमाऊली मालिकेत देव विठ्ठलाची भूमिका साकारली होती. अजिंक्यच्या या भूमिकेला रसिकांची खुप प्रेम आणि भरभरुन पसंती दिली होती. हृताप्रमाणे अजिंक्यचाही वेगळा चाहता वर्ग आहे. त्यामुळे एक फारशी आणि नवी जोडी एकत्र मालिका सृष्टीत पदार्पण करतेय त्यामुळे प्रेक्षकांचा प्रतिसाद अत्यंत मोलाचा ठरणार हे नक्की.

Tags: Ajunkya RautFulpakhru FameHruta DurguleMan Udu Udu ZalNew Marathi SerialVithumauli Famezee marathi
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group