Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अलविदा कॉमेडी किंग; राजू श्रीवास्तव यांच्या पार्थिवावर दिल्लीत अंत्यसंस्कार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 22, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
112
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या कित्येक दशकांपासून प्रेक्षकांना खळखळून हसविणारे कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी २१ सप्टेंबर २०२२ रोजी जगाचा निरोप घेतला. एका हसविणाऱ्या कलाकाराने चटका लावणारी एक्झिट घेत भल्याभल्यांना रडवले. गेल्या महिन्याभरापासून मृत्यूला चकवा देण्याच्या लढतीत अखेर त्यांनी शस्त्र टाकली आणि अखेरचा श्वास घेतला. यानंतर आज दिल्लीतील निगम बोध येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती.

Delhi | Mortal remains of comedian #RajuSrivastav being taken to Nigambodh Ghat crematorium for last rites.

He passed away at AIIMS yesterday after being admitted here on August 10 after experiencing chest pain & collapsing while working out at the gym. pic.twitter.com/xosdquZoAY

— ANI (@ANI) September 22, 2022

महिनाभर दिल्लीतील एम्स रुग्णालायात मृत्यूशी झुंज दिल्यानंतर राजू श्रीवास्तव यांना देवाज्ञा झाली. दिनांक १० ऑगस्ट २०२२ रोजी राजू श्रीवास्तव यांना जीममध्ये हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्यावर सर्वतोपरी उपचार करूनही डॉक्टरांना यश आले नाही. अखेर बुधवारी त्यांचे निधन झाले आणि आज त्यांच्या पार्थिवावर दिल्लीमध्ये अंत्यसंस्कार केले गेले. या दुःखद प्रसंगी राजू श्रीवास्तव यांचे कुटुंबीय, परिवार आणि मित्र मंडळी तसेच चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजू श्रीवास्तव यांच्या मुलाने त्यांचे अंत्यविधी पार पाडले.

#RajuSrivastava's son bids farewell to father #RajuSrivastavaDeath

📸Pallav Paliwalhttps://t.co/sYAc6mF1IS pic.twitter.com/ijcpDk0Eyl

— Jagran English (@JagranEnglish) September 22, 2022

राजू श्रीवास्तव यांचे भाऊ दीपू श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पार्थिवावर आज २२ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ८ वाजता दशरथपुरी येथून अंत्ययात्रा निघाली. यावेळी चाहत्यांनी मोठ्या गर्दीत जमा होत लाडक्या राजू यांना निरोप दिला. यानंतर सकाळी १० वाजता दिल्लीतील निगम बोध येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. रुग्णालयातील अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू यांच्यावर ४२ दिवस उपचार सुरु होते. त्यांना आयसीयू विभागात व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. दरम्यान त्यांची अँजिओप्लास्टी देखील करण्यात आली. मात्र उपचारांना सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने बुधवारी २१ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजून २० मिनिटांनी त्यांना मृत घोषित करण्यात आले.

Tags: FuneralRaju Srivastavstand-up comediantwitterViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group