Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘आता मला आई व्हायचंय..’; गौहर खानने व्यक्त केली कुटुंब वाढविण्याची इच्छा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 19, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Gauhar Khan
0
SHARES
408
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळापासून बॉलीवूडकरांमध्ये अनेक सेलिब्रिटींनी आपले कुटुंब वाढत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये एकंदरच गुड न्यूजचा सीझन सुरु झाला आहे, असे म्हणायला हरकत नाही. आतापर्यंत प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टच्या गोड बातमीसह तिचे मॅटर्निटी लूक सोशल मीडियावर चर्चेत राहिले आहेत. तर बिपाशा बसूच्या गुड न्यूजनेदेखील तितकेच लक्ष वेधून घेतले. बिपाशाच्या मॅटर्निटी शूटने तर सोशल मीडिया गाजवला म्हणता येईल. तसेच सोनम कपूरची प्रेग्नेंसी देखील चर्चेत राहिली. यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीने आई होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

View this post on Instagram

A post shared by MX Player (@mxplayer)

बिग बॉस फेम अभिनेत्री गौहर खानला तुम्ही ओळखतच असाल. ती नेहमीच आपल्या वेगळेपणासाठी चर्चेत असते. कधी परखड वक्तव्यांसाठी ट्रोल होते तर कधी ट्रोलर्सचे कान ओढते म्हणून चर्चेत येते. आजपर्यंत गौहरने खूप असे सिनेमा किंवा मालिका केलेल्या नाहीत. मात्र तरीही लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत तिचे नाव घेतले जाते. कारण बिग बॉससारख्या लोकप्रिय रियॅलिटी शोच्या ७व्या सिजनची ती विजेती राहिली आहे. त्यामुळे तिचा चाहता वर्ग फार मोठा आहे. शिवाय तिचे लग्न झाल्यानंतर ती अनेकदा पतीसोबत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसली. या पोस्टदेखील तिच्या चांगल्या व्हायरल झाल्या. यानंतर आता गौहरने आई होण्याची इच्छा असल्याचे म्हटले आहे.

View this post on Instagram

A post shared by Gauahar Khan (@gauaharkhan)

अभिनेत्री गौहर खानने एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत तिच्या आगामी आयुष्याचे प्लॅन सांगितले आहेत. ती म्हणाली कि, ‘आता मला आई व्हायचं आहे. कारण हे वर्ष माझ्यासाठी खूप स्पेशल ठरलं आहे. याचा आनंद मला सतत साजरा करायचा आहे. या वर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका मला मिळाल्या आणि त्याचे समाधान मला आहे. हे करताना आईपण अनुभवण्यासाठी मी खूप उत्सुक झाली आहे. त्यामुळे येत्या वर्षात आई होणे हि बाब माझ्यासाठी प्राधान्याची आहे. मी बराच काळ ओटीटीवर काम केले आहे. त्यामुळे आता थोडासा ब्रेक घेऊन मला फॅमिली टाईम स्पेंड करायचा आहे.’

Tags: Bollywood ActressGauhar KhanInstagram PostMotherhoodViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group