Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

जराही धीर नाही.. लग्नाआधीच राणा दा आणि पाठक बाईंची गुडन्यूज; पहा फोटो

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 18, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Hardeek_Akshaya
0
SHARES
195
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील गाजलेली मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’मधून अनेक कलाकार घराघरात आणि प्रेक्षकांच्या मनामनांत पोहोचले. यात पहिला नंबर लागतो तो राणा दा अर्थात हार्दिक जोशी आणि पाठक बाई अर्थात अक्षया देवधरचा.

View this post on Instagram

A post shared by HARDEEK JOSHI (@hardeek_joshi)

मालिका संपली पण लोक काही यांची पात्र विसरू शकले नाहीत. यानंतर खऱ्या खुऱ्या आयुष्यातही यांची रील जोडी रिअल लाईफ जोडी ठरली. साखरपुडा करून हार्दिक आणि अक्षयाने प्रेक्षकांना आनंदाचा धक्काच दिला. यानंतर आता आणखी एक गुडन्यूज त्यांनी दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

मध्यंतरी अक्षया आणि हार्दिक दोघेही लंडन दौऱ्यावर होते. आता या लंडन दौऱ्यात काय घडलंय ते समोर आलं आहे. दोघांच्याही आयुष्यातील लग्नाआधीची हि सगळ्यात मोठी गुडन्यूज समोर आली आहे. हि गुडन्यूज अशी आहे कि, अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर हे दोघेही आगामी मराठी चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by AMOL LAXMAN KAGNE (@amol_kagne_official)

याची नुकतीच घोषणा करण्यात आली असून एक पोस्टरही रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटाचे नाव ‘चतुर चोर’ असे आहे. ‘चतुर चोर’ हा चित्रपट एक हॉरर कॉमेडी थ्रिलिंग सिनेमा आहे अशी माहिती देण्यात आली आहे. पण नेमकं कथानक काय आहे याबाबत अद्याप कोणतीही कल्पना दिलेली नाही.

View this post on Instagram

A post shared by AMOL LAXMAN KAGNE (@amol_kagne_official)

‘चतुर चोर’ या चित्रपटाचं चित्रीकरण नुकतच लंडन येथे पार पडलं असून या चित्रपटात ‘लागीर झालं जी’ मालिका फेम अभिनेता नितीश चव्हाण देखील असू शकतो असा अंदाज आहे. किरण कुमावत, स्वाती खोपकर, सुरेखा कागणे, हर्षवर्धन गायकवाड, अमोल कागणे आणि सागर पाठक हे या नव्याकोऱ्या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर तबरेज पटेल आणि निनाद भट्टीन हे सहनिर्माते म्हणून आहेत. तसेच अमोल गोळे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन आणि छायाचित्रण केले आहे. याशिवाय चित्रपटाची कथा लेखक सुमित संघमित्रा आणि सागर पाठक यांनी लिहिली आहे.

Tags: Akshaya DeodharHardeek JoshiInstagram PostUpcoming Marathi MovieViral PhotoViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group