Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बॉलिवूडची हिट जोडी सलमान- करिश्माने लग्न करावं; चाहत्यांच्या इच्छेला भाईजान मान देणार..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 26, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Salman_Karishma
0
SHARES
1.5k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा दबंग भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान वयाच्या ५७ व्या वर्षातही अनेक तरुणींचा क्रश आहे. सलमान खान अद्याप अविवाहित असल्यामुळे आजही कितीतरी तरुणी त्याच्या मागेपुढे करत आहेत. पण सलमान काही लग्न करेना. सलमान खान लग्न कधी करणार हा सध्या जागतिक प्रश्न झाला आहे असे म्हणायला काही हरकत नाही. अशातच सलमान लग्न करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. नव्वदीच्या काळात सलमान खान आणि करिश्मा कपूर हि रील लाईफ हिट जोडी होती. तीच जोडी आता रिअल लाईफ जोडी व्हावी असे चाहते हट्ट करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by ʂɑɭɱɑɳ ƙɧɑɳ ✨ (@megastar_27)

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सलमान खान लवकरच करिश्मा कपूरसोबत लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे. या चर्चेने त्यांच्या चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. अनेकांना काय करू आणि काय नको असं झालं असेल. पण कधी कधी इतकी उत्सुकता चांगली नव्हे. कारण हि बातमी खरी का खोटी..?

View this post on Instagram

A post shared by ʂɑɭɱɑɳ ƙɧɑɳ ✨ (@megastar_27)

यावरही एक वेगळा गट चर्चा करण्यात व्यस्त आहे. या बातम्यांवर सलमान किंवा करिश्मा कुणीही अधिकृतरित्या काहीही भाष्य केलेले नाही. कारण हि बातमी निव्वळ अफवा आहे. सलमान खान आणि करिश्मा कपूर खूप चांगले मित्र असले तरीही त्यांचा एकमेकांसोबतच संसार थाटण्याचा काहीही विचार नाही. पण या अफवांमुळे त्यांचे चाहते मात्र त्यांनी खरंच लग्न करावी अशी इच्छा व्यक्त करताना दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by @yb_hd_status

अभिनेत्री करिश्मा कपूरचं बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न झालं होतं. मात्र हे नातं काही कारणास्तव तुटलं आणि त्यांनी घटस्फोट घेतला. या लग्नातून करिश्माला २ मुलदेखील आहेत. तर दुसरीकडे सलमान खानजो अद्याप मात्र अविवाहित आहे. पण त्याच नाव बऱ्याच अभिनेत्रींसोबत जोडलं गेलंय. ऐश्वर्या राय, डेझी शाह, कॅटरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा, आणि आता करिश्मा कपूर. मात्र सलमानचा अद्याप लग्नाचा काहीही विचार नाही हे स्पष्ट आहे.

View this post on Instagram

A post shared by 💜KarismaKapoor🌹fan.page😇 (@karismakapoor_fan.page)

करिश्मा आणि सलमानच्या लग्नाबाबत अफवा उठण्याचा कारण म्हणजे त्यांचे काही व्हायरल फोटो. जे काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. याच फोटोंमुळे सलमान आणि करिश्मा लग्नबंधनात अडकणार असल्याचा अंदाज काहींनी लावला आणि हा अंदाज ट्रेंड झाला. हि अफवा असली तरीही भाईजानच्या चाहत्यांना मात्र आता त्याच्या लग्नाची आस आहे आणि ते करिश्मासोबत लग्न करण्याविषयी सलमानने विचार करावा असा आग्रह करत आहेत. आता चाहत्यांच्या इच्छेचा मान ठेवला जाणार का..? भाईजान लग्न करणार का..? हे तर येणारी वेळच सांगेल.

Tags: Instagram Postkarishma kapoorMarriage RumouresSalman Khanviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group