Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

गोविंदाचा यशवर्धनसोबत जबरदस्त डान्स; बाप- बेट्याच्या जोडीने जिंकलं प्रेक्षकांचं मन

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 19, 2022
in Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Govinda_Yash
0
SHARES
720
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा सुपरस्टार आणि डान्सिंग स्टार म्हणजे फक्त आणि फक्त गोविंदा. हिरो नंबर वन म्हटलं कि गोविदाशिवाय दुसरं कुणाचं नाव मुखी येणं शक्यच नाही. बॉलिवूडमध्ये आजही गोविंदा कि चलती है! नुकताच गोविंदा त्याची पत्नी सुनिता आणि लेक यशवर्धनसोबत इंडियन आयडॉल १३’च्या मंचावर आला होता. तेव्हा या फॅमिलीने तुफान मनोरंजन केलं. इतकंच काय तर बाप लेकाने इंडियन आयडॉलच्या मंचावर जबरदस्त डान्सदेखील केला आणि पुन्हा एकदा गोविंदाने मन जिंकलं.

Indian Idol 13 ke manch par pehli baar, aa rahe hai Yash. Aur toh aur, Govinda ke saath dance kar ke kiya ek special father-son moment create!
Dekhna na bhuleyega Indian Idol 13 ke #HeroesNo1Special mein, Shanivaar-Ravivaar raat 8 baje, sirf #SonyEntertainmentTelevision par! pic.twitter.com/pzvl0Z6qly

— sonytv (@SonyTV) November 18, 2022

यावेळी इंडियन आयडॉलमध्ये धर्मेंद्रदेखील उपस्थित होते आणि गोविंदाला लेखासोबत थिरकताना पाहून तेही डान्स करण्याचा मोह रोखू शकले नाहीत. यावेळी गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी बऱ्याच गोष्टी शेअर केल्या. तर सुनिता यांनी प्रेग्नेंसीवेळचा मजेदार किस्सादेखील सांगितलं. पण तरीही चर्चेत राहिला तो गोविंदा आणि त्याचा मुलगा यशवर्धन यांचा डान्स परफॉर्मन्स. त्यांच्या या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मुख्य म्हणजे यावेळी गोविंदाइतकीच त्याचा लेकाचीही चर्चा आहे.

View this post on Instagram

A post shared by Yashvardhan Ahuja (@ahuja_yashvardhan)

गोविंदा आणि यशवर्धन यांचं इंडियन आयडॉलमध्ये होस्ट आदित्य नारायणने स्वागत केलं आणि म्हणाला, ‘यश, असं तर आम्ही तुला जाऊ देणार नाही. एक तरी परफॉर्मन्स झालाच पाहिजे’. यावर गोविंदा देखील आपल्या मुलासोबत डान्स करायला स्टेजवर दाखल झाला आणि ‘कुली नं 1’ सिनेमातील ‘गोरिया चुरा न मेरा जिया’ या गाण्यावर बाप-लेकानं नुसता कल्ला केला. गोविंदाच्या मुलाला वडिलांसोबत डान्स करताना पाहून नेटकऱ्यांनी यशवर्धनचे कौतुक केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Yashvardhan Ahuja (@ahuja_yashvardhan)

यशवर्धनबद्दल बोलायचं झालं तर, त्याने लंडनमधील मेट फिल्म स्कूलमध्ये अभिनयाचे प्रशिक्षण घेतले असून साजिद नाडियादवालाला त्याने असिस्ट केलं आहे. ‘ढिशुम’, ‘किक २’, ‘तडप’ या सिनेमांसाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं आहे.

Tags: govindaIndian Idol 13Twitter PostViral VideoYashvardhan Ahuja
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group