Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

कोण आहे भांडी घाश्या पप्पू..?; Bigg Boss मराठीच्या घरात गटबाजी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 7, 2022
in Trending, TV Show, फोटो गॅलरी, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BBM4
0
SHARES
143
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आठवडाही झाला नाही तोच बिग बॉस मराठीचं घर रोज नवनवीन गोष्टींमुळे दणाणताना दिसत आहे. रोज नवे टास्क, रोज नवे ट्विस्ट आणि रोज नवीन भांडणं हे तर ठरलेलेच आहे. पहिला दिवससुद्धा या स्पर्धकांनी सोडला नाही आत्ता बोला. त्यामुळे असं वाटतंय कि, बिग बॉस मराठीचे हे चौथे पर्व भांडण आणि तंटे याचसाठी सुरु केले आहे. सध्या या घरात ‘पप्पू’ कोण आहे याचा शोध सुरु आहे. होय. तुम्ही बरोबर वाचलात. पप्पू. बरं नुसता पप्पू नाही तर भांडी घाश्या पप्पू.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आजच्या भागात बिग बॉस मराठीच्या घरात अपूर्वा, अक्षय, रुचिरा, रोहीत हे मिळून कोणा एका सदस्यबद्दल गॉसिप करताना दिसणार आहेत. या घरामध्ये काही दिवसांत तयार झालेले ग्रुप वेगवेगळ्या स्पर्धकांबद्दल गॉसिप करताना दिसतात. आजच्या भागातही असेच काहीसे होणार आहे. या चौघांच्या ग्रुपमध्ये अशी चर्चा सुरु आहे ज्यामध्ये अपूर्वाचं म्हणणं असं आहे कि, ‘माझी तर मनापासून इच्छा आहे किचनचं कामं ना पप्पूकडे आलं पाहिजे.’ त्यावर अक्षय म्हणतो कि, चूक आहेस तू साफ सफाई देऊया… कसं आहे बघ मला असं वाटतं, जेवण आहे ना ते उत्तम व्यक्तीलाच देऊयात. सगळयांचं म्हणणं आहे ‘भांडी घाश्या’ बनवू त्याला. यावर पुन्हा अपूर्वा आणि रोहित प्रतिक्रिया देताना दिसतात.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

दरम्यान अपूर्वा म्हणते कि, ‘हा माणूस येतो, डिनर टेबलवर खातो आणि निघून जातो.’ आता प्रश्न उरला कि, हा आयत्या बिळावर नागोबा, भांडीघाश्या पप्पू आहे तरी कोण…? कोण आहे हा ‘भांडीघाश्या’..? तुम्हालाही हाच प्रश्न पडलाय का..? तर आजच्या भागात या प्रश्नाचे उत्तर तुम्हालाही मिळेल. याशिवाय सदस्यांमध्ये अजून काय काय चर्चा झाल्या.. ? कोण कोणाबद्दल मागून काय काय बोललं…? कोण कोणाशी का भांडलं.. ? हे सगळं पाहण्यासाठी तुम्हाला आजचा एपिसोड पहावा लागेल.

Tags: Bigg Boss Marathi 4colors marathiInstagram PostPromo VideoViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group